Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2130 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, प्रवीण तोगडियांची यवतमाळमध्ये मागणी

ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या त्यांना पद्मविभूषण आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि राम मंदीर बनले त्यांच्या वाटेला उपेक्षा आली असल्याची खंत हिंदुत्ववादी नेते...

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून भाजपने इथून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या...

बंगालची वाघीण असलेल्या ममता बॅनर्जी अदानींविरोधात का बोलत नाही? काँग्रेसचा सवाल

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. ममता या गौतम अदानींबाबत काहीच बोलत नसल्याने त्यांच्यावर ही टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे...

बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा?

विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा...

अदानी समूहातील २ कंपन्यांच्या समभागांना अपर सर्कीट, इतर समभागही तेजीत

हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल सादर केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना ग्रहण लागलं होतं. या अहवालामुळे गौतम अदानी आणि त्यांनी निर्माण केलेल्या उद्योग विश्वातील कंपन्यांची पत...

माथेरानमध्ये घोड्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू, अश्वचालकावर गुन्हा

सैरावैरा पळणाऱ्या घोड्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माथेरानच्या हार्ट पॉईंटजवळ घडली. मोहम्मद शेख (२३) असे मृत तरुणाचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी...

हिंदुस्थानला टाचेखाली चिरडून टाकण्याची आमच्यात क्षमता! पाकिस्तानी पंतप्रधानांच्या फुसकुल्या

हिंदुस्थानसोबत झालेल्या युद्धातून आम्ही धडा शिकलोय, आता आम्हाला युद्ध नकोय अशी विधाने करणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधांनांनी अचानक पलटी मारली आहे. आम्ही अण्वस्त्र सज्ज देश असून...

बीबीसी डॉक्युमेंट्रीवरील बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, केंद्र सरकारकडून उत्तर मागवले

केंद्र सरकारने बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भातील याचिका शुक्रवारी (3...

जे झालं ते मनाला लावून न घेता काँग्रेससोबत या, अजित पवारांचा सत्यजीत तांबेंना सल्ला

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी कडवी झुंज दिली, मात्र सत्यजीत तांबे यांनी त्यांचा पराभव केला. या...

डॉ प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार!

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त...

मध्यमवर्गीयांनी आणि सुशिक्षितांनी भाजपला नापास केलंय, निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलाच दणका दिला....

‘थलपथी 67’ मुळे प्रेक्षकांचा 14 वर्षांचा वनवास संपणार, विजय आणि त्रिशा पुन्हा मुख्य...

तमिळ दिग्दर्शक लोकेश कनगराज याने थलपथी 67 चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता विजय हा प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत अभिनेत्री त्रिशा ही प्रमुख...

हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत गदारोळ, लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे हिंदुस्थानच्या अर्थविश्वात खळबळ उडाली आहे. या अहवालामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची किंमत गेले काही दिवस रोज घसरत...

रिझर्व्ह बँकेने मागवला बँकांकडून तपशील, अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे निर्देश

हिंडेनबर्ग कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला रोज नवे हादरे बसत आहे. या समूहातील कंपन्यांच्या समभागात रोज घसरण होत असून याचा परिणाम शेअर बाजारावरही...

बजेटपूर्वीच्या हलव्यातील एक चमचा हलवादेखील मुंबईच्या वाट्याला आला नाही! संजय राऊत यांची सडकून टीका

केंद्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मुंबई-महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. मु्ंबई, महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल...

पाकिस्तानी सैन्यानेच घडवून आणले पेशावर मशिदीत स्फोट, माजी लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्यामुळे खळबळ

पाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी एक महाभयंकर स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केल्याचे सांगितले...

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदेंना पहिल्या पाचातही स्थान नाही

इंडिया टुडे आणि सीवोटरने लोकांचा कल काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे घेतला होता. या सर्व्हेनंतर इंडिया टुडे आणि सीवोटरने देशातील सगळ्यात लोकप्रिय...

ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजारात आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. शुक्रवारी दुपारपर्यंत सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला होता. यामुळे सेन्सेक्स हा गेल्या 3 महिन्यातील नीचांकी पातळीवर...

अडाणी समूहाबाबतच्या हिंडेनबर्ग अहवालप्रकरणी सखोल चौकशीची गरज, काँग्रेसची मागणी

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्या अडाणी समूहाबाबत हिंडेनबर्ग नावाच्या कंपनीने एक शोध अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये अडाणी समूहाने गेली काही वर्षे...

आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला जबरदस्त फायदा, सर्वेक्षणातील आकड्यांमुळे मिंधे गट आणि भाजपच्या पोटात...

इंडिया टुडे आणि सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेचे हे आकडे भाजप नेत्यांची झोप उडवू शकतात.

एमआयएमशी यापुढे आघाडी करणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका

गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेमके काय बिनसले याचा उलगडा झाला.

कारमधील एसी चालत नसल्याने ग्राहकाने ‘ओला’ला न्यायालयात खेचले, मिळवली 15 हजारांची नुकसानभरपाई

बंगळुरूतील एका व्यक्तीने ओला कॅबमधील एसी चालत नसल्याने कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. कंपनीने अॅग्रीगेटर कडून घेतलेल्या कारचे एअर कंडीशनर आठ तास बंद...

चंद्रपूर- बेपत्ता झालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामध्ये 3 मुले बेपत्ता झाल्याने घबराट पसरली होती. ही मुलं कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरात पोहायला गेली होती. ज्यानंतर ती घरी परतलीच...

पीएफआयने फळवाल्याला बनवला गुप्तहेर, रा.स्व.संघ आणि भाजपची गुप्त माहिती गोळा केल्याचा आरोप

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या संघटनेवर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी करत पीएफआयच्या बऱ्याच कार्यकर्ते,...

बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून अभाविपने दाखवला द कश्मीर फाईल्स चित्रपट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीवरून देशाच्या अनेक भागात वाद उफाळून आला आहे. गुरुवारी हैदराबाद विद्यापीठामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने ही डॉक्युमेंट्री...

चंद्रपुरात 3 मुले बेपत्ता, पोहताना बुडाल्याची भीती

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामध्ये 3 मुले बेपत्ता झाल्याने घबराट पसरली आहे. ही मुलं कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरात पोहायला गेली होती. ही मुले बेपत्ता झाल्याची...

मोदी पंतप्रधान असल्याने पद्म पुरस्कार मिळाला, साहित्यित भैरप्पा यांचे विधान

कर्नाटकातील साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांना बुधवारी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, त्यांचे साहित्य पंतप्रधान...

पाकिस्तानी चलनाची ऐतिहासिक घसरण, एका दिवसात रुपया 9.6 टक्क्यांनी घसरला

कंगाली, महागाईचे गडद संकट ओढावून घेतलेल्या पाकिस्तानचा पाय आणखी खोलात गेला आहे. पाकिस्तानी रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली असून दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया अधिकच...

मुली आणि महिलांनी आपत्ती व्यवस्थापन सारख्या क्षेत्रात काम करून समाजात नेतृत्व करावे!

समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण आपण अनेक आव्हानांनाही सामोरे जात आहोत. जगात युद्धे, दहशतवाद असे प्रश्न असताना भारत मात्र विकासाच्या दिशेने वाटचाल...

पाकिस्तानी पंतप्रधान हिंदुस्थानात येणार ?

मे 2023 मध्ये शांघार्य सहकार्य परिषदेचे म्हणजेच एससीओचे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना...

संबंधित बातम्या