Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

इतिहासात संताजी आणि धनाजींना घाबरायचे; आताचे राज्यकर्ते आम्हाला घाबरतात

इतिहास आपण वाचला आहे. काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत. संताजी आणि धनाजींना लोक घाबरायचे. आत्ताचे राज्यकर्ते आम्हाला घाबरतात,...

भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश...

मंचावरील दुर्घटनेत बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओचा मृत्यू, अध्यक्षाची प्रकृती गंभीर

अमिरेकास्थित विस्टेक्स एशिया-पॅसिफीक लिमिटेड कंपनीचे सीईओ संजय शहा यांचा एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. एका कार्यक्रमात मंचावरच झालेल्या दुर्घटनेत शहा गंभीररित्या जखमी झाले...

वऱ्हाड्यांनी दावोस दौऱ्यातून काय आणले ते जाहीर करा! आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान

गेल्या दोन वर्षांपासून गरागरा परदेश दौरे करणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या या वर्षीच्या दावोस दौऱ्यातूनही महाराष्ट्राला काहीही मिळालेले नाही. सोबत नेलेल्या 40 जणांच्या वऱहाडावर 28 तासांच्या...

Video-‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ सह अन्य गाण्यांवर शिक्षिकेने बसवला डान्स, विद्यार्थ्यांची...

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशाच्या विविध शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

प्राणप्रतिष्ठेपूर्वी फोटो लीक झाले, अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार

22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शुक्रवारी हे फोटो सोशल मीडियावर दिसायला लागल्यानंतर ते वेगाने...

पोटातून काढले 6.2 कोटीचे कोकेन

व्हेनेझुएला येथून मुंबईत आलेल्या एका पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 6.2 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने जप्त केले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या...

अधिकृत आधार केंद्रात बोगस कारभार

अधिकृत आधार केंद्र थाटून तेथे बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना नवीन आधार कार्ड तसेच जुन्या कार्डचे नूतनीकरण करून देण्याचा गोरखधंदा गोवंडीतल्या बैंगनवाडी येथे सुरू होता....

भाजप, आरएसएसला दिल्लीतून देश चालवायचाय

भाजप आणि आरएसएसला दिल्लीत बसून संपूर्ण देश चालवायचाय. एक भाषा आणि एक नेता असे त्यांचे विचार आहेत. मात्र काँग्रेस हे मानत नाही. आसामसह विविध...
mumbai-high-court

वडिलांच्या पेन्शनसाठी जन्माचे पुरावे सादर करण्यास दिली संधी, दुसऱ्या पत्नीच्या मुलाला हायकोर्टाचा दिलासा

दुसऱ्या पत्नीच्या मुलाने जन्माचे पुरावे सादर न केल्याचा ठपका ठेवत त्याला वडिलांची पेन्शन नाकारण्यात आली होती. या मुलाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दुसऱ्या...

विमानतळासाठी शेकडो तिवरांची कत्तल मग एका तिवरासाठी बांधकाम का थांबवता?

प्रस्तावित विमानतळासाठी अनेक एकर तिवरांची कत्तल करता. मात्र एका तिवराच्या झाडासाठी अतिरिक्त मजल्यांचे बांधकाम थांबते, असा संताप उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेवर व्यक्त केला....

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरीय मार्गावरील रुळांची दुरुस्ती करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, 21 जानेवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-ठाणे...

श्रीरामाचे दर्शन घडले, पाषाणातून शब्द उमटले

पतितांना तू करिसी पावन जन वदती तुज पतित पावन प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे सर्व विधी 16 जानेवारीपासून सुरू झाले असून शुक्रवारी रामरायाच्या तेजस्वी चेहऱयासह संपूर्ण मूर्ती समोर...

सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर...

काही नालायक लोक हिंदू आणि हिंदुत्वात भेदभाव करताहेत, उद्धव ठाकरे यांचा जोरदार प्रहार

‘मातोश्री’वर आम्हाला वाचवा म्हणून अनेक जण मदत मागण्यासाठी आले होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी ज्यांना वाचवले तेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत...

राजन साळवी यांना पुन्हा समन्स, भावालाही सोमवारी चौकशीला बोलावले

एसीबीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार राजन साळवी यांना आज पुन्हा समन्स पाठवत सोमवार 22 जानेवारी रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे. आमदार...

रोहित पवार यांना ईडीची नोटीस

बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी...

जे लढताहेत ते आमच्यासोबत आहेत, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

जे लढत आहेत, ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही, जे सच्चे देशभक्त आहेत ते आमच्यासोबत उभे आहेत. सगळ्यांवरच प्रेशर आहे. पण ज्यांच्याकडे लपवण्यासारखे बरेच काही आहे...

खिचडी घोटाळय़ामागे मिंधे गटाचा नेता म्हशीलकर, गुन्हा दाखल असून कारवाई नाही

कोरोना काळात पालिकेने केलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याचे सांगत शिवसेना सचिव  सूरज चव्हाण यांना ‘ईडी’ने अटक केली असताना ‘मिंधे’ गटाचा नेता संजय म्हशीलकर यांनीच...

Video – पंतप्रधान मोदी झाले भावुक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रे-नगर येथे असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...

शिवसेनेच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी

शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी 22 जानेवारी रोजी श्री काळाराम मंदिर आणि श्रीरामपुंड येथे गोदावरी महाआरती करण्यात येणार आहे. तर मंगळवारी, 23...

मनोज जरांगे यांचे आज मुंबईकडे कूच

54 लाख नोंदी सापडल्याचे सांगतात, पण प्रमाणपत्र मात्र एकालाही दिले नाही. आता आरक्षणाची लढाई मुंबईतच होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा माघारी फिरणार नाही,...

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमान्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे. प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या पथसंचलनात फ्रान्सच्या सैन्य दलाची तुकडी समाविष्ट होणार आहे. उभय देशांमधील...

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण- दोषींना आत्मसमर्पणाची मदत वाढवून देण्यास नकार

बिल्कीन बानो सामूहीक बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींनी आत्मसमर्पण करण्यासाठीची मुदत वाढवून मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे....

खिचडी घोटाळ्यामागे मिंधे गटाचा नेता? गुन्हा दाखल असूनही अद्याप कारवाई नाही

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. मात्र या घोटाळ्याचे खरे सूत्रधार हे...

यवतमाळमध्ये आलेल्या कश्मीरच्या ट्रकमुळे खळबळ, आयबीच्या अलर्टनंतर पोलिसांची धावपळ

प्रसाद नायगावकर, यवतमाळ गुरुवारी घटलेल्या घटनांमुळे आणि आयबीच्या अॅलर्टमुळे यवतमाळ पोलिसांची जबरदस्त धावपळ उडाली. कश्मीरहून निघालेल्या एका ट्रकबाबत संशय निर्माण झाला होता. याबाबतची माहिती आयबीने...

जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, संजय राऊत यांची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी सोलापूर दौरा आहे. या दौऱ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जिथे...

कोकणचो राजा इलो, पेटीचा भाव 12 हजार

मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील आंबा खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकण हापूसच्या पाच पेट्या आज एपीएमसी मार्केटमध्ये आल्या. देवगडमधून आलेल्या या आंब्याच्या पेटीला 12 हजार रुपयांचा...

महाबळेश्वरचा पारा घसरला, किमान तापमान 8.2 अंशावर पोहोचले

महाबळेश्वरमध्ये बुधवारी पारा चांगलाच घसरला. वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण तर वाढलेच; परंतु त्यामुळे आज सकाळी थंडीचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंड, गरम,...

न्हावाशेवामध्ये ड्रायव्हरना ठार मारतात तिकडे जाऊ नका! अफवा पसरवणाऱ्या पंकज गिरीला बडोदामधून अटक

न्हावा शेवा बंदर परिसरात गाड्या घेऊन जाऊ नका, तिकडे एका सरपंचाच्या मुलाचा अपघातात जीव गेल्याने ट्रकचालकाला कापून टाकतात. आतापर्यंत चाळीस ड्रायव्हर ठार मारले आहे...

संबंधित बातम्या