डम्परच्या धडकेने 12 भाविक ठार

उत्तराखंडमधील माँ पूर्णागिरी मंदिराकडे निघालेल्या भाविकांच्या एका बसला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास खडी भरलेल्या एका डम्परची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 3 मुलांसह 12 जण ठार झाले. मृतांमध्ये सहा महिला आहेत. ही बस ढाब्यावर उभी असताना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव वेगाने येणाया डंपरने बसला धडक दिली आणि बस उलटली.