जीएसटी संकलन 2.11 लाख कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै 2026 या महिन्यात देशाचे एपूण वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन 2.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 15.4 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.