Photo – अनिल देसाई, अरविंद सावंत यांची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार रॅली, उत्स्फूर्त प्रतिसाद

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते , शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.