Maratha Reservation – मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस पिऊन आपले उपोषण सोडले. मुख्यमंत्री आणि जरांगे-पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली ज्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.