पनवेल, खोपोलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पनवेल महापालिका हद्दीतील विभागप्रमुख आणि खोपोली शहरप्रमुखांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

पनवेलमधील पदाधिकारी –

तळोजा विभागप्रमुख   कैलास पाटील (प्रभाग क्र. 1, 2, 3)

खारघर विभागप्रमुख बालेश भोजने (प्रभाग क्र. 4, 5, 6)

कळंबोली विभागप्रमुख विश्वास पेटकर (प्रभाग क्र. 7, 8, 9, 10)

कामोठे विभागप्रमुख रामदास गोवारी (प्रभाग क्र. 11, 12, 13)

खांदा कॉलनी विभागप्रमुख सदानंद शिर्के (प्रभाग क्र. 15 – मिक्स प्रभाग क्र. 9, 14, 18 चा काही भाग)

नवीन पनवेल विभागप्रमुख यतीन देशमुख (प्रभाग क्र. 16, 17)

पनवेल विभागप्रमुख प्रवीण जाधव (प्रभाग क्र. 14, 18, 19, 20).

खोपोलीमधील पदाधिकारी – खोपोली शहरप्रमुख प्रवीण शिंदे.