
- जेन झी पार्कात दाखल, जेन झीच्या हातात ”अब कि बार सच्ची सरकार, मोदी-शहा व ज्ञानूच्या विरोधात घर घर जंतर मंतर”… आशयाचे फलक
संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी आज एकजुटीने रस्त्यावर उतरूया!
तोंडावर काळी फीत, हातात तिरंगा आणि मनात लोकशाही वाचवण्याचा निर्धार!
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ, दादर (प.)
वेळ – दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत https://t.co/42uk6ZwuTf— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 12, 2026

- दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंदोलक येण्यास सुरुवात
- लोकशाही वाचवण्यासाठी तोंडावर काळी फित बांधून मूक निदर्शन

























































