सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
शहापुरातील आश्रमशाळा, लेडीज होस्टेलमधील दोन हजार मुलींची सुरक्षा वाऱ्यावर
बदलापूरमधील दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच आता गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचे हक्काचे ठिकाण असलेल्या आश्रमशाळा आणि होस्टेलही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक...
डुप्लिकेट लायसन्ससाठी आरटीओकडून शुल्कवाढ
डुप्लिकेट वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आता नागरिकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय परिवहन विभागाकडून ही शुल्क वाढ करण्यात आली असून, प्रत्येकी 400...
‘कलरफुल’ गर्ल पुजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये हॉट लूक
पुजा सावंत मराठी सीनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिचे करीयर तिचा पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती पासुन घराघरात पोहोचली आहे. आणि आता तिने बॉलीवुड...
त्या राजकीय नेत्यांवरही कारवाई करा, बदलापूर घटनेनंतर रोहित पवारांची मोठी मागणी
पोलिसच नाही तर राजकीय नेत्यांवरही कारवाई करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
Sanjay Raut News – 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद, संजय राऊत यांची...
24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची पाळण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
Crime News – लग्नाला नकार, गर्लफ्रेंडकडून बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला
प्रियकराने प्रेयसीला लग्नाला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे गुप्तांगावर चाकूने हल्ला केला आहे.
बदलापूर आंदोलनप्रकरणी 40 जणांना अटक, पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी म्हणत आव्हाडांची टीका
पोलिसांनी 300 आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले असून 40 जणांना अटक केली आहे.
Video – खड्ड्यात साचलेल्या पाण्याने केली आंघोळ, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचे अनोखे आंदोलन
नगरमध्ये पावसात अनेक ठिकाणी पाणी साचतं. या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने अनोखं आंदोलन केले आहे. पावसाच्या पाण्यात बसून त्याच पाण्याने या नेत्याने आंघोळ केली आहे.
Badlapur Sexual Assault – बदलापुरात 144 लागू, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत
आज बदलापूर स्थानकात रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच संपूर्ण बदलापुरात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
ठाण्यातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, कुटुंबीयांकडून शोध सुरू
ठाण्यातून दोन अल्पवयीन मुली कालपासून बेपत्ता झाल्या आहेत. दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांकडून मुलींचा शोध सुरू आहे.
बदलापूर पीडितेची आई गरोदर असताना 11 तास पोलीस स्थानक, रुग्णालयात ताटकळत ठेवलं; तब्येत बिघडल्याने...
पोलीस स्थानक आणि रुग्णालयात 11 तास ताटकळत ठेवलं. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Video – पोराने वडिलांच्या गाडीला दिली जोरदार धडक; पाच जखमी, दोन गंभीर
अंबरनाथमध्ये एका मुलाने आपल्याच वडिलांच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा भाजपला हादरा, माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका श्रद्धा लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह...
संतापजनक ! अकोल्यात शिक्षकाकडून सहा शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग, पोलिसांकडून अटक
हा शिक्षक या मुलींना आधी अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची शिवसैनिकांना संधी, शिवसेना भवनात रविवारी मुलाखती
आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मीडिया सेल रात्रंदिवस काम करत आहे. या मीडिया सेलमध्ये काम करण्याची...
पालिका रुग्णालयांत आता ‘सिक्युरिटी कंट्रोल रूम’! कोलकाता घटनेनंतर पालिकेचा निर्णय
कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या निषेधार्थ मुंबई-महाराष्ट्रात सुरू झालेले आंदोलन आज आणखीनच तीव्र झाले आहे. आजही अनेक रुग्णालयांत आंदोलन...
जुन्या पेन्शनसाठी 29 ऑगस्टपासून राज्य सरकारी अधिकाऱ्यांचा बेमुदत संप
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा ठाम...
गणेशोत्सवाआधी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्त्यावर उतरा, 27 वॉर्डमधील सबइंजिनीयरना आदेश
गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असल्यामुळे मोठ्या मंडळांच्या भव्य मूर्ती मंडपाकडे निघाल्या असल्या तरी रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे मंडळांकडून पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त...
हिंदुस्थानचे वर्चस्व मोडून काढू!
हिंदुस्थानविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सर्वस्व पणाला लावणार आहे. मात्र हिंदुस्थानचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वस्व पणाला लावावे लागेल, अशी प्रतिक्रिया...
खणखणीत.. एका षटकात 39 धावा; सामोआच्या व्हिसरने मोडला युवी, रोहित, पोलार्डचा विश्वविक्रम
समोआच्या डॅरियस व्हिसरने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अनेक स्टार फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात केवळ 36 धावा झाल्या होत्या. मात्र...
गणेशोत्सवात डीजे, लाऊडस्पीकर वाजणारच!, लाईट लेझर बीमचा वापर रोखण्यास हायकोर्टाचा नकार
गणेशोत्सवात लाईट लेझर बीम, डीजे सिस्टम व लाऊडस्पीकरचा वापर रोखण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. 2020 च्या ध्वनी प्रदूषण नियमावलीतील आवाज मर्यादेचे उल्लंघन...
जगात बुमराच लय भारी, रिकी पॉण्टिंगने उधळली स्तुतिसुमने
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्व फॉरमॅटमध्ये अफलातून खेळ करतोय. त्यामुळे जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याचे क्रिकेट विश्वावर राज्य केले आहे,...
आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये, महाराष्ट्र स्वाभिमान सभांचा धडाका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार, 21 ऑगस्ट व गुरुवार, 22 ऑगस्ट असे दोन दिवस महाराष्ट्र स्वाभिमान...
वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती यूपीएससीकडून अखेर रद्द, विरोधकांच्या दबावानंतर केंद्राचा निर्णय मागे
यूपीएससी परीक्षा न घेता लॅटरल एण्ट्रीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालय आणि विभागांतील 45 पदांसाठी थेट भरती सुरू करण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला होता. विरोधकांच्या दबावानंतर...
‘लाडक्या बहिणी’ची बँक कर्मचाऱ्याकडून फसवणूक, शिवसेनेने मिळवून दिला न्याय
शासनाच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंधेरीच्या महिंद्रा कोटक बँकेत गेली असता बँक कर्मचाऱ्याकडून एका महिलेची एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला...
मुंबईत शिवसेनाच दमदार!, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात सुनील प्रभू दुसऱ्या स्थानावर
आमदारांच्या कामकाजाबाबत ‘प्रजा’ फाऊंडेशनने जाहीर केलेल्या अहवालात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी प्रथम स्थान पटकावले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार सुनील...
लांब पल्ल्याच्या प्रवासात आता पाण्याचे नो टेन्शन, टॉयलेटमधील पाणी संपण्याआधीच ‘एआय’ अॅलर्ट देणार
तुम्ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेने प्रवास केला असेल, तर तुम्हाला शौचालयात पाणी नसल्याची समस्या कधी जाणवली असेल. ट्रेनमध्ये पाणीच येत नसेल तर आपण...
फेक कॉल कराल तर व्हाल ब्लॉक, ट्रायचा कारवाईचा बडगा
केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉलबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे. त्यामुळे सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाईल...
जगभरातील बातम्या
बांगलादेशात महिला पत्रकाराला मारहाण
बांगलादेशातील परिस्थिती अद्याप रुळावर आली नाही. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ढाका येथे एका महिला पत्रकाराला जमावाने मारहाण केल्याची घटना...
82 निरीक्षकांना एसीपीपदी बढती
आज होईल, उद्या होईल, लवकरच होईल असे म्हणत गेल्या कित्येक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 82 पोलीस निरीक्षकांना अखेर आज दिलासा मिळाला. शासनाने 82...