Lok Sabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदारसंघ

bhiwandi-lok-sabha-constituency

भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश तावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष