सुप्रिया राणे यांचे निधन

सुप्रिया राणे (51) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले नारिंग्रे गावातील सचिन राणे यांच्या त्या पत्नी होत. सुप्रिया यांचे बारावे आणि तेरावे चारकोप येथील राहत्या घरी होईल.