Lok Sabha Election 2024: अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ

ahilya-nagar-ahmednagar-lok-sabha-constituency

अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम गडाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ दिलीप गांधी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्ष