Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा मतदारसंघ

akola-lok-sabha-constituency

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
  2. चौदावी लोकसभा २००४-२००९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
  3. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
  4. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
  5. सतरावी लोकसभा २०१९- संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष