Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघ

nashik-lok-sabha-constituency

नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ उत्तमराव नथुजी ढिकले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हेमंत गोडसे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- हेमंत गोडसे शिवसेना (आता शिंदे गट)