Lok Sabha Election 2024: पालघर लोकसभा मतदारसंघ

palghar-lok-sabha-constituency

पालघर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ बलिराम सुकुर जाधव बहुजन विकास आघाडी
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ चिंतामण नवशा वनगा, राजेन्द्र गावित भारतीय जनता पक्ष, शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- राजेन्द्र गावित शिवसेना (आता शिंदे गट)