Lok Sabha Election 2024: पुणे लोकसभा मतदारसंघ

pune-lok-sabha-constituency

पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रदीप रावत (भारतीय जनता पक्ष)
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश कलमाडी (काँग्रेस)
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश कलमाडी (काँग्रेस)
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनिल शिरोळे (भारतीय जनता पक्ष)
सतरावी लोकसभा २०१९- गिरीश बापट* (भारतीय जनता पक्ष)