Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ

ratnagiri-sindhudurg-lok-sabha-constituency

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निलेश नारायण राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विनायक भाऊराव राउत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- विनायक भाऊराव राउत शिवसेना