Lok Sabha Election 2024: रावेर लोकसभा मतदारसंघ

raver-lok-sabha-constituency

रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हरीभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष
  2. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष
  3. सतरावी लोकसभा २०१९- रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष