Lok Sabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघ

sangli-lok-sabha-constituency

सांगली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सांगली जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाशबापु वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ प्रकाशबापु वसंतराव पाटील(२००४-२००६)
प्रतीक पाटील (२००६-) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रतीक पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजयकाका पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- संजयकाका पाटील भारतीय जनता पक्ष