Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघ

solapur-lok-sabha-constituency

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी १९९९-२००३ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे काँग्रेस

चौदावी २००४-०९ सुभाष सुरेशचंद्र देशमुख पुरुष भारतीय जनता पक्ष

पंधरावी २००९-१४ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सोळावी २०१४-१९ अ‍ॅड. शरद मारुती बनसोडे भारतीय जनता पक्ष

सतरावी २०१९- जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी भारतीय जनता पक्ष