न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये घोडागाडी अपघातात एका 18 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्कमध्ये घोडागाडी अपघातात एका 18 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. रोमांच महाजन असे या तरुणाचे नाव आहे. घोडागाडी अचानक अनियंत्रित झाली अन् उलटली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.