Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

केईएमभोवती 53 केमिस्ट आणि 26 पॅथॉलॉजी लॅब, रुग्णसेवेच्या नावाखाली डॉक्टरांनी मांडलाय

औषधांअभावी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 35 रुग्ण दगावल्याने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच परळच्या केईएम रुग्णालयातील औषध साठा आणि चाचण्यांबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहेत. रुग्णसेवेच्या...

एक इंजिन बिघडले, अजित पवार नाराज; मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

राष्ट्रवादीचा फुटीर गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी घेऊन ‘ट्रिपल इंजिन सरकार’ राज्यात दमदार कामगिरी करत असल्याचा दावा मिंधे सरकारकडून जात आहे. मात्र,...

मुख्य संपादक पुरकायस्थ यांना अटक, ‘न्यूज क्लिक’च्या पत्रकारांवर दिल्ली पोलिसांची छापेमारी

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी वेबसाईट न्यूज क्लिकच्या पत्रकारांच्या 30हून जास्त ठिकाणी छापेमारी केली. या वेबसाईटला चीनकडून फंडिंग मिळत असून तीन वर्षांत 38 कोटी रुपयांचा निधी...

पारदर्शक आणि निष्पक्ष राहा सूडभावनेने कारवाई करू नका! सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला सुनावले

सुडापोटी आणि नियम धाब्यावर बसवून उठसूट कारवाई करणाऱया अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारभाराची आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः पिसं काढली. अटक करताना अटकेची कारणे लेखी...
bjp-logo

चिथावणीखोर भाषणबाजीत भाजपचे खासदार-आमदार आघाडीवर

चिथावणीखोर भाषण (हेट स्पीच) करून लोकांची माथी भडकावण्यात भाजपचे खासदार आणि आमदार आघाडीवर आहेत. देशभरात एकूण 107 खासदार आणि अनेक आमदार यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण...

जातनिहाय सर्वेक्षणानंतर आरक्षण वाढवण्याची मागणी

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत काही नेत्यांनी बिहारमधील आरक्षण वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री...

‘दादा’गिरीला आवर घाला, शहांच्या दरबारात मिंधेंची तक्रार

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमध्ये आल्यापासून सरकारचा समतोल ढासळला आहे. पवार सगळ्यांच खात्यात हस्तक्षेप करतात, त्यांना आवरा आणि कडक...

गावातील एकमेव ब्राम्हण कुटुंबाला ठार मारले, गरीबीशी झुंजणाऱ्या कुटुंबाचा करुण अंत

उत्तर प्रदेशातील देवरियामधल्या फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 5 जणांना ठार मारण्यात आलं आहे. सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या घरातील 5 जणांना गावातील यादव...

कॅनडाच्या 40 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश, हिंदुस्थानचा ट्रूडो यांना आणकी एक दणका

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून कॅनडाने हिंदुस्थानवर बिनबुडाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे संतापलेल्या हिंदुस्थानने एक कठोर निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या हिंदुस्तानातील...

युनिटेकच्या प्रीती चंद्र 620 दिवसांनी बाहेर, जामिनाला विरोध करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

युनिटेक कंपनीचे प्रवर्तक संजय चंद्र यांच्या पत्नी प्रीती चंद्र यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मनी लाँडरिंगच्या...

अभिसार शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पत्रकार उर्मिलेश आणि सत्यम तिवारींनाही पोलीस घेऊन गेले

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि एनसीआर परिसरात न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली. देशविघातक कारवाया प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ही छापेमारी करण्यात आली आहे....

अकरावीचे 91.7 टक्के प्रवेश पूर्ण, सहाव्या विशेष फेरीनंतर 367 विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावीचे जवळपास 92 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून लवकरच शिक्षण संचालनालयाकडून अंतिम प्रवेशफेरीची घोषणा होण्याची शक्यता आहे....

भरती परीक्षांच्या शुल्काचा भार सरकारने उचलावा, एमपीएससीच्या माजी सदस्यांची सूचना

राज्यातील विविध विभागांच्या भरती परीक्षांसाठी खुल्या गटातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर इतरांना 900 रुपये शुल्क आकारले जाते. गरीब उमेदवारांना हे शुल्क भरण्यासाठी अनेक...

मिंधे सरकारच्या निर्देशावरून सिनेट निवडणूक पुढे ढकलली, मुंबई विद्यापीठाची प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट कबुली

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यावरून मिंधे सरकार चांगलेच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. मतदार यादीवरील हरकतीच्या मुदतीनंतर भाजप आमदार आशिष शेलारांचे पत्र विचारात घेण्याचा...

Asian Games 2023 – टीम इंडियाची ‘यशस्वी’ घोडदौड, नेपाळवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत...

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने नेपाळच्या संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चीनमध्ये या स्पर्धा सुरू असून,हांगझाऊमधील पिनफेंग क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवण्यात...

नागपुरात भरधाव ट्रकने सात मजुरांना चिरडले

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलडाणा येथे गेलेल्या 7 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. साखरझोपेत असताना या मजुरांवर काळाने घाला...

आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, नांदेडमधील रुग्णकांडांमुळे संजय राऊत सरकारवर संतापले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते...

मृतांचा आकडा 7 ने वाढला, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 48 तासांत 31 मृत्यू

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूने थैमान घातले असून गेल्या 48 तासांत या रुग्णालयात औषधांअभावी 31 रुग्णांनी जीव गमावला. त्यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. या...

न्यूजक्लिक प्रकरणी दिल्ली पोलिसांची छापेमारी, पोलिसांकडून पत्रकारांची चौकशी

चिनी कंपनीकडून आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. या संस्थेतील काही पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केली...

सुटाळपुरा गावात प्रकटले गजानन महाराज, सोशल मीडियावर बातमी पसरली

‘मला तुमच्या घरचं जेवण हवंय’, असं म्हणत गजानन महाराजांच्या वेशभूषेतील एक व्यक्ती रविवारी रात्री खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा गावात राहणाऱया अशोक सातव यांच्या घरी आली....

ASIAN GAMES – यशस्वी जायस्वालचे झंझावाती शतक

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचा नेपाळच्या संघाशी सामना होत असून या सामन्यात सलामीवीर यशस्वी जायस्वाल याने अवघ्या 48 चेंडूत 100 धावा चोपून काढल्या आहेत....

‘इसिस’च्या तीन दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांनी बॉम्बस्फोटांचा कट उधळला

बॉम्बनिर्मितीत तरबेज असलेल्या इसिसच्या तिघा दहशतवाद्यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने दिल्ली आणि लखनौ व मोरादाबाद येथून अटक केली. विशेष म्हणजे, हे तिघेही उच्चशिक्षित...

17 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन, 102 ताप तरीही रोहित पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच

तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील नऊ गावांचा ‘टेंभू योजने’त समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने काढावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील...

बेरोजगारीवरून वरुण गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

देशात एक कोटी सरकारी पदे रिकामी आहेत. घराघरांत बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत, परंतु त्यांना जाणीवपूर्वक नोकरी दिली जात नाही, अशा शब्दांत भाजपचे खासदार...

44 हजार कोटींचे कर्ज घेऊन चार राज्ये निवडणूक मैदानात

अर्थसंकल्पाच्या तुलनेत केलेल्या प्रचंड घोषणा आणि आश्वासने पूर्ण करण्यासाठी तसेच आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतांची जुळवाजुळव करता यावी यासाठी चार राज्यांची सरकारे तब्बल 44...

कोविड लस संशोधकांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल

कोविड-19 विषाणूवरील प्रभावी लस विकसित करण्यासाठी पेशीकेंद्रकाशी संबंधित उपयुक्त संशोधन करणारी संशोधक द्वयी पॅटलिन करीक आणि ड्रय़ू विजमान यांना 2023 साठीचे वैद्यक क्षेत्रातील नोबेल...

‘इंडिया’ची पदयात्रा रोखली, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने बलाढय़ ब्रिटिश राजवट उलथवून टाकली. गांधींची ती भीती अजूनही कायम आहे. ब्रिटिश घाबरायचे, आज मिंधे सरकारही घाबरले. ‘इंडिया’...

महाराष्ट्र हादरला! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान, 24 तासांत 24 मृत्यू

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूने थैमान घातले. गेल्या 24 तासांत या रुग्णालयात औषधांअभावी 24 रुग्णांनी जीव गमावला. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे...

आता माघार नाही! मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर प्रचंड उद्रेक होईल!!

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला महिनाभराची मुदत दिली आहे. या मुदतीत सरसकट कुणबी प्रमाणपत्रे सरकारला द्यावीच लागतील, नसता प्रचंड उद्रेक होईल, असा स्पष्ट इशारा...

भाजप आमदाराला गावातून हाकलले, जालन्यात मराठा तरुण आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील रोहिलागड गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी गेलेले भाजप आमदार नारायण कुचे यांना ग्रामस्थांच्या व मराठा समाजाच्या...

संबंधित बातम्या