हवाई सुंदरीचा मोबाईल लांबवला

रिक्षातून प्रवास करत असताना खारमध्ये चोरटय़ांनी हवाई सुंदरीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या हवाई सुंदरी असून खासगी विमान कंपनीत काम करतात. शनिवारी त्या बंगळुरू येथून विमानाने मुंबईत आल्या. रात्री त्यांनी घरी जाण्यासाठी विलेपार्ले येथील टर्मिनल-1 येथून रिक्षा पकडली. रिक्षा खेरवाडीच्या दिशेने जात असताना दोन जण मोटरसायकलवरून आले. मागे बसलेल्या एका चोरटय़ाने तिचा मोबाईल लांबवला.हवाई सुंदरीचा मोबाईल लांबवला.

रिक्षातून प्रवास करत असताना खारमध्ये चोरटय़ांनी हवाई सुंदरीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या हवाई सुंदरी असून खासगी विमान पंपनीत काम करतात. शनिवारी त्या बंगळुरू येथून विमानाने मुंबईत आल्या. रात्री त्यांनी घरी जाण्यासाठी विलेपार्ले येथील टर्मिनल-1 येथून रिक्षा पकडली. रिक्षा खेरवाडीच्या दिशेने जात असताना दोन जण मोटरसायकलवरून आले. मागे बसलेल्या एका चोरटय़ाने तिचा मोबाईल लांबवला.