कोपरी-पाचपाखाडीतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

विधानसभा समन्वयक – शिवराज देवकर (ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, काजूवाडी), विधानसभा उपसमन्वयक- भूषण शिर्पे (सावरकर नगर), धर्मेंद्र गुप्ता (रुपादेवी टेकडी), आकाश कदम (रामचंद्र नगर नं. 1, जिजामाता नगर, साईनाथ नगर आणि काजूवाडी), सचिन कदम (रामचंद्रनगर नं. 3, 2, ज्ञानेश्वर नगर, संभाजी नगर, लेलीन नगर), चंद्रेश यादव (इंदिरानगर), विभाग चिटणीस- रिषभ मिश्रा (इंदिरा नगर), उपविभाग अधिकारी- रिहान शेख (रुपादेवी पाडा), शाखा अधिकारी- सुशांत भोसले (जय भवानी नगर, केणी नगर), शोएब खान (आंबेवाडी), सहीदुल्ला खान (इंदिरा नगर), शाखा चिटणीस- प्रथमेश खाडे (जय भवानी नगर), उपविभाग अधिकारी- ओमकार शहा (सावरकर नगर), शाखा अधिकारी- स्वप्नील धुमाळ (पाटीलवाडी, महात्मा फुले नगर), उपशाखा अधिकारी- प्रकाश सातपुते (सावरकर नगर), उपविभाग अधिकारी- केशव खाडे (सावरकर नगर), उपशाखा अधिकारी- तुषार सार्डेकर (सावरकर नगर), अंकित कोटियन (सावरकर नगर), समर्थ देसाई (सावरकर नगर), विधानसभा सचिव- रुपेश आंब्रे (कोपरी -पाचपाखाडी), विधानसभा चिटणीस- निलेश मालुसरे (कोपरी), विभाग अधिकारी- मिथुन कोळी (हाजुरी, रघुनाथ नगर, जीवन नगर, सुर्वेवाडी), शाखा अधिकारी- स्वप्नील भुजबळ (रघुनाथ नगर, जीवन नगर), उपशाखा अधिकारी- श्लोक ठाकूर (रघुनाथ नगर), विभाग चिटणीस- सागर राऊत (रामचंद्र नगर 3, 2, संभाजी नगर, लेलीन नगर), शाखा अधिकारी- अमित रांजणकार (रामचंद्र नगर नं. 3, 2, संभाजी नगर, लेलीन नगर), शाखा चिटणीस- सूरज मोरे (रामचंद्र नगर नं. 3, 2, संभाजी नगर, लेलीन नगर), उपविभाग अधिकारी- परेश कदम (रामचंद्र नगर नं. 3, 2, संभाजी नगर, लेलीन नगर), विभाग अधिकारी- शुभम शिंदे (जय भवानी नगर, केणी नगर), आयटी सेल विभाग समन्वयक- अनिकेत जाधव (वागळे विभाग क्रमांक 3), विभाग अधिकारी- रोहित पालशेतकर (राम नगर, सी.पी. तलाव), उपविभाग अधिकारी- अजय सकपाळ (राम नगर), शाखा अधिकारी- दर्शन बरफ, राहुल चिकणे (राम नगर), उपशाखा अधिकारी- दीपक असमाणी, प्रसाद डिगे, विलास सावंत, विकास कांबळी, सागर लोंढे, धनाजी कवर (रामनगर), युवासेना शाखा अधिकारी- स्वप्नील भुजबळ (रघुनाथ नगर, जीवन नगर), उपशाखा अधिकारी- निलेश तांबेकर, प्रणय पाठे (पाटीलवाडी), विक्की अवघडे (फुले नगर), उपविभाग अधिकारी- साहिल मिते (फुले नगर), रिषभ साठम, तन्मय महाडिक (रामचंद्र नगर नंबर 1 व 2), शाखा अधिकारी- रोहन कदम (रामचंद्र नगर नं. 1, जिजामाता नगर, काजूवाडी), उपविभाग अधिकारी- प्रतिकेश पाटील (रामचंद्र नगर नं. 1, जिजामाता नगर, काजूवाडी), शाखा अधिकारी- संदीप चांदबोधले (शिवसेना शाखा श्रीनगर वारलीपाडा), उपशाखा अधिकारी- महेश भाळशंकर, गोविंद कावळे, गोपीनाथ कावळे (शिवसेना शाखा श्रीनगर वारलीपाडा) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.