विभाग 7 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

मुलुंड विधानसभा

विधानसभा संघटक नंदिनी सावंत (शाखा 103,104,105,106,107,108), शपुंतला कदम (शाखा 103), पुष्पा अनपट (शाखा 104), संचिता देठे (शाखा 105),  प्राप्ती वाघ (शाखा 106), रूपाली सुभेदार (शाखा 107), यशोदा चंदनशिवे (शाखा 108), कार्यालयीन प्रशासकीय संघटक शीला सोनावणे (मुलुंड विधानसभा) विधानसभा निरीक्षक रंजना काळे, उपविभाग संघटक हेमलता सुकाळे (शाखा 103, 104), कविता शिर्पे (शाखा 105, 106), सुनीता धोंगडे (शाखा 107, 108), शाखा संघटक सुजाता इंगवले (शाखा 103), प्राजक्ता साळवी (शाखा 104), सायली सावंत (शाखा 105), लता चोपा (शाखा 106), प्रमिला घाणेकर (शाखा 107), संगीता टेमकर (शाखा 108), शाखा समन्वयक शोभा गावडे (शाखा 103), योगिता रांजोळी (शाखा 104), उल्का तळवटकर (शाखा 105), माधुरी वैद्य (शाखा 106), रेखा गुल्हाने (शाखा 107), ललिता अंडागळे (शाखा 108).

भांडुप विधानसभा

विधानसभा संघटक स्नेहलता दळवी (शाखा 109,110,112,113, 114,115, 116), प्रणिता आर्डेकर (शाखा 109), मीनाक्षी गावडे (शाखा 110), जयश्री जगदाळे (शाखा 112), स्वप्नाली आगरे (शाखा 113), अनुराधा मातोंडकर (शाखा 114), विधी हळदणकर (शाखा 115), इंदुमती इंचनालकर (शाखा 116), कृपा दळवी (शाखा 120, कांजुरमार्ग), कार्यालयीन प्रशासकीय संघटक सारिका यादव (भांडुप विधानसभा), उपविभाग संघटक दीपाली गोसावी (शाखा 109), दीपमाला बढे (शाखा 110, 113),  सुनंदा वाफारे (शाखा 112, 114), संगीता पेडणेकर (शाखा 115, 116), शाखा संघटक सुप्रिया मुळे (शाखा 109), अश्विनी बने (शाखा 110), शलाका सातवसे (शाखा 112), योगिता घोसाळकर (शाखा 113), भाग्यश्री गवस (शाखा 114), मनाली तावडे (शाखा 115),  सुरेखा गुसाई (शाखा 116), शाखा समन्वयक रूपाली साळुंखे (शाखा 109), वनिता चाळके (शाखा 110), जयश्री चौधरी (शाखा 112),  रविना भोगले (शाखा 113), पूजा नारकर (शाखा 114), सुषमा परब (शाखा 115), संगीता सावंत (शाखा 116).

विक्रोळी विधानसभा

कार्यालयीन प्रशासकीय संघटक सुनीता साळवे (विक्रोळी विधानसभा), शाखा समन्वयक श्रद्धा मूरकर (शाखा 118)