Lok Sabha Election 2024: परभणी लोकसभा मतदारसंघ

parbhani-lok-sabha-constituency

परभणी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यामधील ४ व जालना जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुरेश रामराव जाधव शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम रेंगेपाटील शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गणेशराव दुधगांवकर शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय हरीभाऊ जाधव शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- संजय हरीभाऊ जाधव शिवसेना