Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघ

satara-lok-sabha-constituency

सातारा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सातारा जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष