Lok Sabha election 2024: शिर्डी लोकसभा मतदारसंघ

shirdi-lok-sabha-constituency

शिर्डी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सदाशिव किसन लोखंडे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- सदाशिव किसन लोखंडे शिवसेना