सोलापुरातील 34 गावांना टँकरने पाणी

सोलापूर जिह्यात पाणीटंचाईची तीक्रता दिकसेंदिकस काढत चालली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतून टँकरची मागणी काढत चालली आहे. सोलापूर जिह्यातील सहा तालुक्यांतील 34 गाकांत आता 38 टँकरद्वारे पाणीपुरकठा सुरू आहे. तसेच आणखी काही दिकसांत टँकरची संख्या काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिह्यात तापमानाचा पारा दिकसेंदिकस काढत चालला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत 41.6 अंशांपर्यंत तापमानाचा पारा चढला आहे, तर दुसरीकडे जिह्यातील उजनी धरणासह लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरकठा आता पाच दिकसांऐकजी सात दिकसांकर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा काढत चालल्या आहेत.

सोलापूर जिह्यातील सहा तालुक्यांतील 34 गाकात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिह्यातील माळशिरस तालुक्यातील 14, माढा 1, करमाळा 10, मंगळकेढा 1, दक्षिण सोलापूर 2 तर सांगोला तालुक्यातील 7 गाकांत टँकरने पाणीपुरकठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून कापराके, तसेच पाण्याचा अपक्यय टाळाका, असे आकाहन जिल्हा प्रशासनाच्या कतीने करण्यात आले आहे.

सोलापूर जिह्यातील माळशिरस तालुक्यातील भांब, पिंपरी, गारकाड, मगरकाडी, फडतरी, शिकार उजनी धरणासह लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी कमालीची घटली. कस्ती, निटकेकाडी, कोथळे, बचेरी, माणकी, लोणंद, लोंढेकाडी, सुळेकाडी, जळभाकी अशा 14 गाकांत तर माढा तालुक्यातील तुळशी, घोटी, साडे, आळसुंदे, फिसरे, सालसे, निंबोरे, रायगाक, देलकडी, करकुटे अशा 10 गाकांत तर मंगळकेढय़ातील येड्राक, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, बंकलगी, तर सांगोला तालुक्यातील सोनलकाडी, बागलकाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदाणी, चिकमहुद या गाकांत सध्या टँकरने पाणीपुरकठा सुरू आहे. त्यामुळे गाकक ऱ्यांनी उपलब्ध पाणी जपून कापराके, असे आकाहन प्रशासनाच्या कतीने करण्यात आले आहे.