Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1983 लेख 0 प्रतिक्रिया

दिल्ली सरकारने केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावला, बवाना मैदानात शेतकऱ्यांसाठी तात्पुरता तुरुंग उभारण्यास नकार

दिल्ली सरकारने केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी धडक मारली असून त्यांनी केंद्र सरकारला सळो की पळो करून सोडण्याचा निर्णय घेतला आहे....

2 महिन्यात 2.5 लाख रुपयांची कमाई, इंदूरमध्ये भिकारी महिलेच्या चौकशीतून बाहेर आली धक्कादायक...

जमीन , दुमजली घर, दुचाकी, 20 हजार रुपयांचा मोबाईल आणि 2 महिन्यात 2.5 लाखांची कमाई करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागून या...

जनता तुमच्यावर थुंकत आहे, शहिदांच्या विधवा तुम्हाला शाप देतील; संजय राऊत यांची भाजपवर सडकून...

‘आदर्श’ घोटाळय़ाच्या दबावाखाली असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला. चव्हाण हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत....

Haldwani Violence – दंगलीचा सूत्रधार मास्टर माईंड अब्दुल मलिकडून 2.44 कोटींची वसुली करणार

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे 8 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी बेकायदेशीर मदरसा आणि शेजारील मशीद पाडल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास...

रोखठोक – महाराष्ट्रात गुंडांचे राज्य! कोण चालवीत आहे?

पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत. महाराष्ट्रातील कंत्राटदार, व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना...

विशेष – तेलबियांमध्ये स्वावलंबी व्हायचे तर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करताना तेलबियांबाबत हिंदुस्थानला स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर खर्चाचा विचार करता आणि शुद्ध...

मुस्लिम बहुल देशातील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला शरिया कायदा

मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलंतन राज्यातील शरिया कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशिया हा मुस्लिमबहुल देश असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे तिथली मुस्लिम जनता संतापली...

Live – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोबीने निवडणुका घ्या!

सरकारमध्ये हिम्मत असेल तर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी त्यांनी करावी गुंडांमध्ये एवढी मस्ती कुठून आली, काही झाले तरी आमचे काहीच बिघडत नाही ही गॅरेंटी...

आईबाबांनी मतदान केलं नाही तर 2 दिवस उपाशी राहा! बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची...

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याविरोधात कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मुलांचा राजकारणासाठी...

ब्रम्हचर्याचा त्याग करण्यास महिलेचा नकार, शरीर संबंध ठेवू देत नसल्याने पतीची न्यायालयात धाव

गुजरात उच्च न्यायालयाने नवऱ्याकडून दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर आदेश सुनावला आहे. न्यायालयाने या नवऱ्याच्या बाजूने आदेश देत त्याची घटस्फोटाची विनंती मान्य केली आहे....

संकटकाळात संपर्कासाठी एमएसआरडीसी आणि ‘वी’ची हातमिळवणी, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिळणार सुविधा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे शक्य व्हावे यासाठी महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांच्या माध्यमातून वाहनचालक...

Paytm पेटीएम बँकेद्वारे पीएफशी निगडीत व्यवहार करता येणार नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर (Paytm Payments Bank) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या या धक्क्यानंतर पेटीएमला आणकी दोन धक्के...

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला मुस्लिम देश कंगाल झाला, संपूर्ण शहर युएईला विकण्याचा निर्णय

पाकिस्तानप्रमाणेच आणखी एक मुस्लिम राष्ट्र कंगाल झाले आहे. कंगालीतून बाहेर येण्यासाठी या राष्ट्राने त्यांचे एक शहर दुसऱ्या राष्ट्राला विकण्याचा निर्णय घेतला आहे. या देशाला...

मुंबई – बड्या अधिकाऱ्याची मुलगी ड्रायव्हरसोबत पळून गेली

19 वर्षांच्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी एका 35 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बजरंग मौर्या असं या व्यक्तीचे नाव असून तो...

खंडणी प्रकरणातील आरोपींकडे सापडली 200 हून अधिक ईडी प्रकरणांची कागदपत्रे

164 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात करताच काही धक्कादायक बाबी उजेडात येण्यास...

निवडणूक आयोग सुपारीबाज संस्था, संजय राऊत यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे....

वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक, वाहतूक कोंडीची समस्या तत्काळ दूर करण्याची वडेट्टीवारांची मागणी

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. मेट्रोची नियोजन शून्य कामे, ढिसाळ नियोजन यामुळे पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे विशेषत:...
mantralay

Video – रिल्ससाठी मंत्रालय बनले गुंडांचे आवडते ठिकाण

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला दरारा आहे हे दाखवण्यासाठी 'भाई' रिल्स बनवू लागली आहेत. पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे तर चक्क मंत्रालयातील रिल्स तयार करण्यात...

केजरीवालांच्या खासगी सचिवासह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे

दिल्लीमध्ये विविध ठिकाणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED RAID) छापेमारी केली आहे. केजरीवाल यांची खासगी सचिव विभव कुमार आणि राज्यसभेचे खासदार एन.डी.गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी...

गुंड आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवण्यात माजी पोलीस अधिकाऱ्याचा हात, संजय राऊत यांच्या आरोपाने...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा मुलगा पार्थ पवार यांचे गुंडांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाल्याने राज्याच्या...

कायद्याचे राज्य असे असते काय? कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसेशन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणकी एका गुंडाचे फोटो जगासमोर आले आहेत. निलेश घायवळ असे या कुख्यात गुंडाचे नाव असून त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली....

पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी मिळणार ? गोपाळ शेट्टी यांच्या पोटात गोळा

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर मध्य किंवा उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल...

पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप करू नका! भाजप आणि रा.स्व संघासह अंधभक्तांनाही...

पक्ष चोरणारे, फोडणारं, हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे का ? मी हुकूमशाहीला हिंदुत्व मानणार नाही. मत तुमचे आणि किंमत त्यांना, हे चालणार नाही....

Poonam Pandey – मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे निधन, इन्स्टाग्राम पोस्टबाबत लोकांना शंका

विविध वादांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे निधन झाल्याचे कळते आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे (cervical cancer) तिचे निधन झाल्याची पोस्ट...

भेंडी बाजार आणि पारशी कॉलनीतही मराठा आरक्षणासाठीचे सर्वेक्षण?

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून मुंबईत सुरुवात झाली. 39 लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांतील 30 हजार...

Sarfaraz Khan – सरफराज खानच्या पदरी पुन्हा निराशा, रजत पाटीदारची संघात निवड

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला विशाखापट्टपण येथे सुरूवात झाली असून या सामन्यासाठी टीम इंडियाने तीन बदल केले आहेत. के.एल.राहुल आणि रवींद्र जाडेजा हे दोघे जायबंदी...

ईडीच्या छळाला कंटाळून राजकारणातून संन्यास घेण्याचा खासदाराचा निर्णय

ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोदी सरकार विरोधकांना छळण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. एका खासदाराने ईडीकडून...

Budget 2024 – कररचनेत कोणताही बदल नाही, प्रामाणिक करदात्यांची सपशेल निराशा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. आयकराच्या रचनेत कोणताही बदल करण्यात...

संबंधित बातम्या