केदारनाथ मंदिरात मोबाईल बंदी

काही दिवसांपूर्वी एका महिला ब्लॉगरने तिच्या प्रियकराला मंदिरासमोर लग्नाची मागणी घातल्यावर आता बद्री-केदारनाथ समितीने मंदिर आणि परिसरात मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. बद्रीनाथ येथेही मोबाईल बंदी केली जाणार आहे.