हिमंता सरमा म्हणतात, मुस्लिमांचे ‘वोट जिहाद’

Lok Sabha Election 2024: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लिमांचे मत म्हणजे वोट जिहाद असे विधान करून अल्पसंख्याकांची नाराजी ओढवून घेतली आहे. मुस्लिम समाजातील विविध जातीचे लोक बैठका घेऊन कुणाला मतदान करायचे याचा निर्णय घेताता. हा वोट जिहादर असल्याचे सरमा यांनी म्हटले आहे. त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली.