विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

सहसमन्वयक प्रवीण जुवाटकर, नीलेश समेळ, अशोक धात्रक, प्रवीण निव्हेकर, कन्नुभाई रावळ, फैजुला खान

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ

सहसमन्वयक निवृत्ती फाळके, राजेंद्र बुरीवार