शिवसेनेच्या डी.जी. शाखेचे राज्य आणि मुंबई समन्वयक जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने डी.जी. (डिजिटल) राज्य समन्वयक आणि मुंबई समन्वयक पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. सोशल मीडिया, यूटय़ूब, व्हॉट्सअप अशा वेगवेगळ्य़ा माध्यमांद्वारे पक्षाचे विचार, काम  स्थानिक जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागचा हेतू आहे.

राज्य समन्वय पदाधिकारी

अनघा आचार्य,  मयूर कांबळे, भूमिष सावे, अनुज म्हात्रे, अमित भाद्रिचा, अमित पंडित, पराग मोहिते, अयोध्या पौळ-पाटील, गणेश वाघ, परिमल देशमुख, जयेश देशमुख, विनायक डायरे, सचिन कवडे, अक्षय काळे, प्रशांत जगताप, शिवम तांदळे, देवेश ठाकरे, आदित्य सामंत, प्रतीक साळुंके, सचिन सावंत, नितेश ठाकूर, शुभम राजपुत, विजय किर्वे, विराज बावकर, आशीष पध्यार, विशाल मैशेरी, रामदास गोरे, प्रतीक सरनेकर, शशिकांत माने, सिद्धेश वाळुंज, शिल्पा बोडखे, पराग थोरात, संकेत जळगांवकर, रोशनी शिंदे

मुंबई समन्वय पदाधिकारी

वैभव सावंत, शैलेश सिंह, सुशांत करवीर, महेश जाधव, विजय पवार, दक्षता ठाकूर, मंदार गावडे, यश मोरे, स्वप्नील सावंत, रोहित खैरे, राहुल वऱहाडी, भावेश जाधव, स्वप्नील म्हात्रे, ओमकार कांबळे, सुनील देसाई, रौनक बैराई, प्रमोद भडसाळे, विक्रम भोईटे.