Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघ

amravati-lok-sabha-constituency

अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
  2. चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
  3. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
  4. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष
  5. सतरावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष