IPL 2024 चक दे… हैदराबादचा पराभव करत कोलकाताने पटकावले विजेतेपद 

आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात हैदराबाद चा पराभव करत कोलकता नाईट रायडर्सने त्यांचे तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले आहे