माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या 27 व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी आज माँसाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माँसाहेबांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला. या वेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, रवींद्र मिर्लेकर, विजय कदम, ज्योती ठाकरे, रघुनाथ कुचिक, विशाखा राऊत, मीना कांबळी, अरुण दुधवडकर उपस्थित होते.

स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. माँसाहेबांच्या स्मारकासमोर फुलांची आरास करण्यात आली होती. माँसाहेबांना शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी अत्यंत भावुक वातावरणात शिस्तीने आदरांजली अर्पण केली. स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळय़ाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था उपनेते आमदार रवींद्र वायकर, उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी केली. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेटर्सच्या माजी महापौर श्रद्धा जाधव व श्रीधर जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नरेंद्र भोसले उपशाखाप्रमुख, सागर पवार, प्रशांत जाधव, सदानंद जाधव, सिद्धार्थ जामसंडेकर, तुळशीदास देसाई, स्वप्नील माने, गौरव नरेंद्र भोसले, सौरभ लोखंड, मंदार नार्वेकर, दिनकर पारधी, संजय मोहिते, विनायक कालेलकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत बिर्जे यांनी केले.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख राजेश हजारे, (अमरावती) रमाकांत रात (पालघर), विभागप्रमुख महेश सावंत, आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, राज्य समन्वयक शिव आरोग्य सेना जितेंद्र दगडू सकपाळ, रेश्मा सकपाळ-गावकर, संपर्क संघटक मृणाल यज्ञेश्वर (कल्याण लोकसभा), ममता चेंबूरकर (पालघर जिल्हा), मंदाकिनी लेलेंद्र भावे (नागपूर शहर), माजी महापौर महादेव देवळे, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, हर्षला मोरे, उर्मिला पांचाळ, सुरेश काळे, अॅड. मिराज शेख, वंदना शिंदे, बाळा नर, रामदास कांबळे, माया जाधव (धारावी विधानसभा समन्वयक), शिवसेना विधानसभा संघटक – कृष्णा मुळीक (कांदिवली, पू.), विठ्ठल पवार (धारावी), राजू पाटणकर, जावेद खान (विभाग समन्वयक धारावी विधानसभा), अशोक पुंचिकोरवे (शाखा संघटक), कल्पना पालयेकर (शाखा समन्वयक), विजया चव्हाण (शाखा समन्वयक), दत्ता घाटकर (विधानसभा समन्वयक), सुनीता आयरे (विधानसभा संघटक), रवींद्र साळवी (विधानसभा समन्वयक – जोगेश्वरी), विनय साळुंखे (विभागप्रमुख, विरार प.), शरद पोवार (उपशाखा समन्वयक), संजय केणी (उपशाखा समन्वयक), ज्योती भोसले (मुंबई आरोग्य सेना, मुंबई सचिव, संपर्कप्रमुख खेड, गुहागर), आरती किनरे (विधानसभा संघटक माहीम), कविता जाधव (विधानसभा संघटक, धारावी), पद्मावती शिंदे (विधानसभा संघटिका), शारदा गोळे (उपविभाग संघटिका), प्रणिता वाघधरे, सुहासिनी ठाकूर, निता राऊळ (उपविभाग संघटिका), रेखा देवकर (उपविभाग संघटिका), बेबी मोरे (शाखा समन्वयक), राजूल पटेल (विभाग संघटिका), महिला शाखा संघटिका माया राऊळ, शपुंतला मेहेर, आरती चिपळूणकर, दिपाली साने, वंदना मोरे, कीर्ती मस्के, वंदना अहिरे, सरिता मांजरे, रिमा पारकर, अनिता पोटे, संजना पाटील, मालन कदम (उपविभाग समन्वयक, वडाळा), सुहासिनी ठाकूर (उपविभाग संघटिका), अॅड. रचना अग्रवाल (उपविभाग संघटक, वडाळा) भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, दिलीप जाधव संयुक्त सरचिटणीस, विजय दळवी, रमेश सकपाळ, संजय कदम (संयुक्त सरचिटणीस), उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, सूर्यकांत पाटील, चिटणीस अरुण तोरस्कर, सुनील कळेकर चिटणीस, सुनील दळवी – अध्यक्ष माझगाव डॉक, हॉटेल ऑबेरॉय युनिटचे संतोष गावडे (अध्यक्ष), सुभाष उमाळे, गिरीष सावंत (चिटणीस), प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर लोखंडे, संजय गायकर, सुनील आंब्रे, रूपेश घोंगडे, संजय खरात, शिवा गणेशन, किरण कोरगावकर, प्रशांत पिंपळे (खजिनदार), गोरक्ष आसावले, प्रमोद गावकर (चिटणीस), महेश पंट्रोल, रामदास सूर्यवंशी, एकनाथ मेस्त्राr (कार्यालय प्रमुख), वाहतूक सेनेचे उदय दळवी (अध्यक्ष), सूर्यकांत तांडेल (सरचिटणीस), गिरीश विचारे (उपाध्यक्ष), जयंत शिंगरे (चिटणीस), वसंत गावडे, जवाहर गौड, सुधीर पांचाळ, राजेंद्र पिल्ले, धीरज बडसिवाल, ग्राहक संरक्षक विभागाचे प्रमोद खाडे (उपविभाग संघटक), भट्टू अहिरे (विधानसभा संघटक), संतोष गोळपकर (कक्ष वॉर्ड संघटक 194), शिल्पा पोवार, शेखर यादव, प्रवीण धनू, त्रिवेणी वालकर, निखिल सावंत, विजय पवार, राजेश चव्हाण, विजय मालवणकर, महेंद्र बिरवाटकर, रमेश जैन, प्रथमेश जगताप (विधानसभा संघटक), जॉन सांगळे, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे बाबा कदम, रंजना नेवाळकर, सत्यवान जावकर, हेमंत कदम, प्रभाकर भोगले, संजय वाघ-सेव्रेटरी, अमित लोट, संजय सावंत (कोषाध्यक्ष श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यास, संपर्कप्रमुख जळगाव), भारतीय विद्यार्थी सेनेचे राजेश दुबे, रमेश सावंत, अजय वनावळे, मंगेश शिंदे, कुणाल ढापरे (उपशहर संघटक, डोंबिवली पूर्व), म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना (शीव हॉस्पिटल युनिट) प्रवीण साळवी (अध्यक्ष), विलास कदम (उपाध्यक्ष), सुनील पाटील, जयसिंग कांबळे (चिटणीस), विधानसभा समन्वयक रंजित चोगले (शीव-कोळीवाडा विधानसभा), जावेद शेख (शाखा समन्वयक), ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश म्हात्रे, अनंत डोईपह्डे, मिलिंद कापडोस्कर, कृष्णा भटकळ, किशोर जावकर, समीर दळवी, सुरेश काळे, नामदेव बांदल (व्यापारी विभाग), राजेश दुबे, लक्ष्मण भोसले, अविनाश रासम (गटप्रमुख), महेश पडवळ, अशोक खेडेकर, लक्ष्मण पारके, बाळा खोपडे, सुरेखा मुडे, एकनाथ सावंत, प्रवीण शेटय़े, राजा खेडेकर, भरत राऊत, संजय चव्हाण, अनिता सकपाळ, आनंद गायकवाड (कार्यालय प्रमुख), दीपक साने (माजी उपविभागप्रमुख), प्रदीप पोवळे, शिवमणी देवेंद्र, राकेश वासूदेव, (शिवसेना मध्य प्रदेश) उपराज्यप्रमुख प्रदीप भावसार, युवासेनेचे शाखा अधिकारी शुभम जाधव, अॅड. उमर सिद्धिकी (विधानसभा सचिव), रितेश चिपळूणकर (उपशाखा अधिकारी), सुशांत गोजारे (शाखा समन्वयक), किरण देशमुख, मोमिन रियाज, रोहन काळे (शाखा अधिकारी), केशव सावे (उपशाखा अधिकारी), अक्षय मोरे (उपविधानसभा समन्वयक), नारायण डोगी (माजी उपविधानसभा समन्वयक), उपशाखाप्रमुख/ गटप्रमुख दया सातोस्कर, अविनाश रासम, संतोष शिंदे, उदय हेगिष्टे (कार्यालय प्रमुख), शिवाजी कदम, संतोष देवरुखकर, इरफान शेख, शैलेश पाटील, किसन पेवेकर, प्रभाकर भोगले, कृष्णा रांगवकर, नासिर खान, प्रतीक बने, दिलीप गिरी, यशवंत मेस्त्राr, प्रमोद म्हांबळे, योगेश चव्हाण, गणेश शिंदे, तायेज शेख, सुधीर कदम, मनोज हरमळकर, युवासेनेचे हर्षदा पाटील  (विधानसभा सभा समन्वयक), रवींद्र पाटील (बडगाव, पाचोरा), सागर चव्हाण (मुंबई समन्वयक), उपविभागप्रमुख/ शाखाप्रमुख सुरेश जाधव, अभय तामोरे, विनय आकरे, गंगा देरबेर, वैशाली पाटणकर, पैलास पाटील, दत्ता भोसले, भारत म्हाडगुत, रविकांत पडियाची, महादेव शिंदे, सूर्यकांत वैद्य, चंदन साळुंखे, राहुल मोहिते, सुषमा माहीमकर, विलास राणे, दीपक पाटील, प्रथमेश मिराशी, हरदीपसिंग लाली, संदीप चिवटे, अजित कदम, संतोष सुर्वे, विनोद मोरे, आनंद भोसले, सतीश कटके, किरण काळे, प्रकाश आचरेकर, रवी गुप्ता, शैलेश माळी, अमोद धामणस्कर, ज्ञानेश्वर लोखंडे, गजानन पाटील, सचिन खेडेकर, बाबासाहेब सोनवणे, अनिता पवार, मिनार नाठाळकर, किरण तावडे, किशोर पाटील, घनसुख परमार, हनुमंत हिंदोळे, मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या रजनी रजपूत, ज्योती दांडेकर, प्राची पोद्दार, स्नेहल महाडिक, शालन बोराडे, महाराष्ट्र शिव कामगार संघटनेचे अध्यक्ष  मनोज वाघमारे, महानगर टेलिपह्न निगम कामगार संघाचे कार्याध्यक्ष-प्रकाश शिरवाडकर, सेव्रेटरी दिलीप जाधव, खजिनदार प्रदीप परब,

स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप साटम, उपाध्यक्ष दत्ता भोसले, सुधाकर सावंत, कार्याध्यक्ष संजय ढोलम, स्मिता तेंडुलकर, मनाली सावंत, उमादेवी मनोली, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे वामन भोसले, अजित सुभेदार, उल्हास बिल्ले, बापू पाटील, किरण शिंदे, पंकज चव्हाण, सुधाकर नर, स्थानीय लोकाधिकार समिती पश्चिम रेल्वे अध्यक्ष रमेश गवळी, सरचिटणीस अरुणकुमार दुबे, महिला उपशाखा संघटिका/गटप्रमुख

कल्पना पाटील, नीता मांजरेकर, प्रमिला गुडखे, गीता रांगणकर, चित्रा घाणेकर, स्मिता वाडेकर, तरुणा टोपीवाला, अंकिता शेडगे, सुपर्णा कदम, अनुराधा टंकसाळे, प्रगती पागधरे, सिद्धी परब, रंजना पाटील, वंदना पाटकर, मंदा सतवे, आशा उदेशी, उपेक्षा पारकर, शुभांगी लाड, शांती कांबळी, राजश्री पुसाळकर, कांता पाटील, सुजाता नितीन बिर्जे, शर्मिला तामोरे, प्रमिला पटेल, नीलिमा भोसले, सारिका मोरे, सुरेखा बळीत, ऋषाली रेवाळे, अर्चना पाटील, सुमित्रा साऊ, देवीका मोडक, सविता गुरव, सुरेखा गावंड, तारामती पळ, मनीषा सुर्वे, खैरूनिसा सय्यद, श्रद्धा चाचले, रजनी मयेकर, दीपा खरात, रेणू शिंत्रे, सुनंदा तांबे, राखी किर, सुषमा गोरिवले, गौरी पाटील, सुरेखा हडकर, शीला शिलकर, शरयू घाणेकर, रोहिणी पनवेलकर, तारामती चव्हाण, ज्योती भट, प्रणिता पारकर, जयश्री बेहरे, परिणिता शिंदे, भाग्यश्री सुर्वे, मंगला नाईक, मंगला दांडेकर, राजश्री चव्हाण, कल्पना सावंत, भावना राठोड, नलिनी भोसले, प्रियंका मोरे, सुनंदा शिंदे, संगीता म्हात्रे, रंजना सौदागर, रजनी कांबळे, प्रतीक्षा साळकर, रुक्मिणी कानडे, पूनम चौधरी, आशा पतरेकर, मालिनी राऊळ, ऋषा सातार्डेकर, रक्षा कदम, सुमन गुरव, धनश्री हळदणकर, शुभदा चव्हाण, अरुणा देशमुख, स्विटी मेहता, विना चव्हाण, अंजली गोलवसकर, मीनल कामत, नम्रता आयरे, स्मिता आंजर्लेकर, तनुजा कामत, सुलभा महाडिक, राबिया शेख, संपदा आंबसकर, सुरेखा कोकरे, संध्या भोईर, अर्चना मोगरे, स्नेहा लाड, जेबा खान, मधू गुंडाळ, दक्षता पवार, सुषमा डांगे, अर्चणा अंधेरे, रूपाली बाणे, उषा लोकरे, अश्विनी विचारे, वनिता गोरे, निर्मला चव्हाण, संगीता अनुदे, संगीता उपले, सुषमा पवार, रेखा पटेल, शीतल पवार, अपर्णा रॉय, सनया खान, ज्योती कनगुटकर, प्रतिभा कदम, रंजना पाटील, वैशाली नेरूरकर, मीना परब, सुनीता गव्हाळे, प्रीती बोरकर, वनिता जाधव, मीना पाटील, सावित्री पवार, सुलोचना थोरात, माजी उपविभागप्रमुख छोटू सावंत, बाळासाहेब ठाकरे आयएएस अपॅडमीचे अनिल सावंत आदी उपस्थित होते.

भजन, कीर्तनाचे आयोजन

शिवतीर्थावर स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ाजवळ सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहिल्या सत्रात श्रीसिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, मधुकर वस्त, हर्षदा वेल्हाळ, स्मिता तायशेटे, सुहास जयवंत, चंद्रकांत साखरपेकर, सचिन नवले, सचिन मोहिते, संकेत पांचाळ, बाळा परब, अभय बागायतकर यांनी सुमधुर भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या सत्रात दादर येथील आर्यादुर्गा भजन मंडळ आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळाच्या वतीने भजनगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरले

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या 27व्या स्मृतिदिनानिमित्त आज अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. माँसाहेबांच्या आठवणीने तर रमाधाम वृद्धाश्रम गहिवरून गेले होते. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृतिदिनानिमित्त रमाधाममध्ये कीर्तन तसेच भजन व भक्तिगीतांचे सूर उमटले.