माँसाहेबांना आदरांजली! ममता दिन राज्यभर साजरा

शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 93 वा जयंती दिन अर्थात ‘ममता दिन’ राज्यभरात साजरा करण्यात आला. स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समिती, शिवसेना शाखा आणि सामाजिक संस्थांच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, ज्योती ठाकरे, विजय कदम, राजुल पटेल उपस्थित होते.

शिवतीर्थावरील कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित व साकेत शरद पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, सागर पवार, प्रशांत जाधव-पन्हळेकर, दिनकर पारधी, सदानंद जाधव, मंगेश मोरे, सिद्धार्थ जामसंडेकर, अर्जुन यादव, तुळशीदास देसाई, चंद्रकांत शिंदे, गौरव भोसले, मंदार नार्वेकर, सौरभ लोखंडे, स्वप्नील माने, प्रकाश विचारे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साने यांनी केले. अल्पोपाहाराची व्यवस्था आमदार रवींद्र वायकर, अजित मंत्री, यशवंत विचले यांनी केली, तर मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेशनचे श्रीधर जाधव व माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केले. यावेळी रघुवीर नर व त्यांचे गुणी कलाकार यांनी सुश्राव्य भजनांची सुमनांजली माँसाहेबांना अर्पण केली.

शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच रीघ लागली होती. यावेळी प्रकाश शिरवाडकर (अकोला जिल्हा संपर्कप्रमुख), दगडू सकपाळ (पश्चिम महाराष्ट्र समन्वयक), जितेंद्र सकपाळ, कुणाल ढोपरे, दिलीप सकपाळ उपस्थित होते.

यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, आशीष चेंबूरकर, प्रमोद शिंदे, रवींद्र घोले, दत्ता घाटकर, शरद जाधव, दीपक पाटील, अभय तामोरे, रविकांत पडय़ाची, दिलीप गिरी, प्रथमेश मिराशी, आशीष वेलणकर, जावेद खान, विठ्ठल पवार, सचिन पाटील, जावेद शेख, जोसेफ कोळी, गंगा देखेर, किशोर पाटील, सुशील कांबळी, हरदीपसिंग लाली, प्रभाकर भोगले, रेखा देवकर, कीर्ती म्हस्के, वैष्णवी पह्डकर, संजना पाटील, मनोहर घाग, विनायक तांडेल, वेल्ला कुट्टण, शिवाजी गावडे, एस. किशोर मेहता, अश्रफ शेख, महेश यज्ञेश्वर, सूर्यकांत बिर्जे, शरद पवार, चंदन साळुंखे, शशी फडते, राम सावंत, सत्यवान मंचेकर, हरीश वरळीकर, राम साळगावकर हे यावेळी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपॅडमीचे अनिल सावंत, आनंद जाधव, महादेव शिंदे, रणजीत चोगले, इमरान लाला घोघारी, गजानन चव्हाण, भारत म्हाडगुत, अॅड. जगदीश सावंत, नीना सोनावणे, दत्ता दळवी, स्वप्नील म्हात्रे, बाबाजी शिंदे, संजय नटे, निरंजन नलावडे, बाळाशेठ कोपडे, तुषार दळवी, विलास दळवी. तसेच सुरेश जाधव, मंदार मोरे, हमीद शेख, संदीप चिवटे, किरण काळे, सतीश कटके, रत्नाकर चिरनेकर, बाबासाहेब सोनावणे, संजय म्हात्रे, संजय कदम, गजानन पाटील, संजय भाबल, अजित कदम, मुत्तू पट्टण, भास्कर पिल्ले, सतीश कटके, आनंद भोसले, बाबा सोनवणे, सुनील जाधव, सचिन खेडेकर, विनोद मोरे, मंदार मोरे, चंदू झगडे, मिनार नाटळकर, बबन मोरे, जिवबा केसरकर, महेश पवार, किशोर चव्हाण, उपशाखाप्रमुख कृष्णा रांगवकर, प्रशांत पवार, विजय शिरसेकर, प्रवीण नरे, अजय काwसाले, अनिल गुप्ता, राकेश देऊळकर, सदाशिव शिंदे, देवेंद्र भगत, रामदास आंबेर, राजू पाटील, हेमंत देशपांडे, वैभव शिंदे, किशोर देशमुख, दीपक पोताडे, विजय कदम, विजय वाडेकर, बाळकृष्ण म्हात्रे, समीर गुरव, प्रदीप राणे, शैलेश बांदेलकर, प्रमोद म्हांबळे, गणेश शिंदे, सुधीर कदम, योगेश चव्हाण, दक्षत गायकर, अनिल म्हसे, लक्ष्मण मानके, सूर्यकांत खाटवे, फिरोज तांबोळी, जयवंत शिंदे, रणजित नागवेकर यांच्यासह महिला शिवसैनिक माया जाधव, आरती किनरे, ज्योती भोसले, रेश्मा पाटील, कल्पना पालयेकर, गीता दळवी, पद्मावती शिंदे, सुहासिनी ठाकूर, रश्मी सुर्वे, विजया चव्हाण, शर्मिला तामोरे, बेबी मोरे, राखी वणे, पूजा धोतुला, धनश्री पवार, प्रमिला पटेल, ज्योती ठोंबरे-दांडेकर, नीता राऊळ, रजनी कांबळे, रेखा देवकर, पुंदा मयेकर, मीनाक्षी तपेता, प्राची पोतदार, वंदना अहिरे, कविता शाशबद्रे, मालन कदम, संस्कृती सावंत, मृणाल यज्ञेश्वर, भक्ती भार्गव भोसले, प्रणिता वाघधरे, शारदा गोळे, संगीता झेमसे, रेश्मा सकपाळ, मधुमती उंडाळ, शिल्पा म्हात्रे, शिल्पा जाधव, माया राऊळ, चित्रा घाणेकर, अनुराधा टंकसाळे, दीपाली साने, रिमा पारकर, शपुंतला मेहेर, सुषमा माहीमकर, सुवर्णा कडपे, निर्मला चव्हाण, पुष्पा काटकर, राजश्री चव्हाण, मीना धांजरे, मनीषा राणे, संगीता आनुते, शुभांगी गावकर, अक्षता कीर, सुषमा पवार, सुनीता बंडगर, वंदना मोरे, अरुणा देशमुख, राखी वणे, आरती चिपळूणकर, भारती अहिरे, रमिला मकवाना, माधुरी गायकवाड, सोनाली म्हात्रे, आजिजा पटेल, उपशाखा संघटक करुणा टोपीवाला, मीना कडलक, शांती कांबळी, कल्पना पाटील, स्विटी मेहता, मानिनी शिरधनकर, नूरजहाँ हसन शेख, तारामती चव्हाण, मोईदीन शेख, प्रगती झापडेकर, प्रतिमा पाटील, सुनीता बळी, स्मिता वाडेकर, आशा उदेशी, पार्वती इंगळे, अर्चना पाटील, प्रमिला बुरखे, राजश्री राऊत, कल्पना सावंत, प्रियंका मोरे, मंगला नाईक, लता कडू, सुष्मिता गुरव, अंकिता शेडगे, रेवती जठार, त्रिवेणी वालकर, नमिता शिंदे, सायली पावस्कर, खैरुणा खान, चंद्रकला कोळी, मोनिका केणी, शशी पाटील, नलिनी शेलार, सारिका गुरव, विशाखा गावडे, सुपर्णा कदम, मंदा सतवे, नीता खंडागळे, सिद्धी परब, मीना पाटील, सावित्री पवार, मोहिनी शिंगरे, प्रेमा महाडिक, अंजना अहिर, भारती व्हटकर, संगीता मोरजकर, प्रगती वाघधरे, संगीता खुपले, सुषमा पवार, प्रतीक्षा साळकर, अर्चना पाटील, मीना गजाकोश, वंदना राजशेखर, प्रदीप पोवळे.

तसेच भारतीय कामगार सेनेचे अजित साळवी, प्रमोद गावकर, अरुण तोरस्कर, सुनील कळेकर, गिरीष सावंत (ऑबेरॉय हॉटेल युनिट) संतोष गावडे (अध्यक्ष), सुभाष उमाळे, रूपेश धोंगड, कुणाल ठापरे, रामदास सूर्यवंशी, नरेंद्र उपाध्याय, सदानंद पागडे, प्रशांत पिलपिले, संजय गायकर, सुनील आमरे, सतीश हरवणकर, विजय दळवी, प्रकाश नाईक खान, संजय कदम, सूर्यकांत पाटील, गुरुनाथ खोत, सुनील परब, मनोज वाघमारे, शिवसेना व्यापारी संघटनेचे अजय शिंदे, शिवसेना चित्रपट सेना सरचिटणीस संग्राम शिर्पे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम, संजय बापेरकर, रामचंद्र लिंबारे, अनंत गावकर, रंजना नेवाळकर, सत्यवान जावकर, प्रवीण साळवी, विलास कदम, जयसिंग कांबळे, सुनील पाटील, संदीप जाधव-पन्हळेकर, बाबाजी कदम.

ग्राहक संरक्षण कक्षाचे गणेश खांडगे, चंद्रशेखर यादव, महेंद्र बिरवटकर, त्रिवेणी वालकर, भटू आहिरे, संतोश गोलपकर, चंद्रशेखर यादव, विजय मालणकर, प्रवीण धनु, शिल्पा पोवार, शरद पोवार, राजेश कुचीक, निखिल सावंत, विजय पवार, अरविंद पावणोजी, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे रमेश गवळी, अरुण कुमार दुबे, वामन भोसले, उल्हास बिल्ले, सुधाकर नर, सूर्यकांत आंबेकर, अन्वर हुसेन शेख, भारतीय विद्यार्थी सेनेचे रमेश सावंत, मंगेश शिंदे.

शिवसेना मध्य प्रदेशचे उपराज्य प्रमुख प्रदीप भावसार, राजेश यादव, जितेंद्र खरे, सोमरनबाई सोलंकी, संगीता यादव, कल्पना खाणोरे, संतोष भावसार, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उदय दळवी, सूर्यकांत तांडेल, गिरीश विचारे, जयंत शिंगरे यांच्यासह गटप्रमुख नंदकिशोर बापर्डेकर, विलास नाईक, सुरेश मांडवकर, मनोज हरमळकर, दीपक पुरोहित, सचिन शिंदे, हनमंता कोत्तामाले, दलपत वाघेला, रवींद्र वर्तक, अनिल म्हस्के, अक्तर अली, महेश पडवळ, महेश कनरकर, शिरीष चव्हाण, नंदू बापर्डेकर, अजय शिंदे, शेखर शिरसेकर, चंद्रकांत चव्हाण (चंदू), सुभाष चौगुले, राजा हेगडे.

महिला गटप्रमुख कौशिका शहा, स्वाती बिजारवरी, सुषमा पोतदार, परिणीता शिंदे, मंगला दांडेकर, संगीता रोकडे, शकुंतला पवार, अंजली गोलवसकर, सुमन गुरव, शेवंती पातेरे, जयश्री मोहिते, नूतन खडपे, सुजाता बिर्जे, नीलिमा भोसले, वृषाली रेवाळे, समीक्षा पारकर, समृद्धी पारकर, लुसी जोसेफ, मीना परब, गीता रांगणकर, सुनीता गव्हाळी, श्रद्धा परब, भावना खडका, शिल्पा बोरकर, मालिनी राऊळ, संध्या भोईर, प्रीती हंबिरे, शपुंतला पवार, सुनीता कपाडिया, मानसी पाटील, पल्लवी बेळेकर, रजनी मयेकर, सविता गुरव, मनीषा गुरव, सविता, शरयु घाणेकर, अश्विनी शिंदे, नेहा शुक्ला, दक्षता पवार, सुषमा डांगे, सुनंदा तांबे, विजू अंधेरे, दीपाली गुरखे, मेघना करगुटकर, मनीषा सुर्वे, लता गुजर, रूपाली बाणे, उज्ज्वला मोंडे, रुक्मिणी कानडे, कलावती सालिय, उषा पाटील, प्रतिभा कदम, संगीता वेळूरकर, सुषमा गोरिवले, शिला शिलकर, रंजना पाटील, समृद्धी मयेकर, प्रेमा चांदोरकर, वैशाली दवणे, भारती वैद्य, उषा सातोडकर, सुमती पाटील, मानसी नेरुरकर, शपुंतला पवार, शीतल काननकर, रोहिणी पणवेलकर, वसुधा भोसले, विद्या साळवी, गुलशन खान, ज्योती माणगावकर, रेणू शिंतरे, शीतल नागवेकर, अनिता पेटकर, कीर्ती पाटील, पुंदा खेडेकर, ईशा हाटे, रेश्मा कोळी, शीतल पवार, गीता पारकर, सुरेखा साळवी, आशा देसाई, शोभा पाटील, शीतल पाटील, मनीषा पडवळ, सुजाता चव्हाण, सुलोचना चव्हाण, सुमित्रा सामु, हिना जैन, श्रद्धा पवार, झेबा खान, कविता झगडे, आसावरी जोशी, स्मिता आंजर्लेकर, शीला पाटील, गीता घाग, राखी कीर, सुरेखा हडकर, सुमन पाटील, शैला भाटकर, रंजना पाटील, नूतन केणी, अमिता पुरव, मंजुळा गिरकर, संपदा आंबडस्कर, श्रद्धा चाचणे, कृष्णा जव्हेरी, स्नेहा लाड, सुरेखा पोकरे, सुलभा महाडिक, कांता पाटील, वैशाली नेरूरकर, सुरेखा मुळे, कल्पना राऊत, अमिता पाटील, शिल्पा जाधव, शुभदा चव्हाण, आशा पत्रेकर, राजश्री सावंत, संगीता पानगळे, डॉ. अस्मिता बाष्टे, शशिकांत चव्हाण, राकेश वासुदेव, रेखा डोंबाळे, अश्विनी विचारे. युवासेनेचे सुशांत गोजारे, अॅड. मेराज शेख, प्रसाद बोबडे, अॅड. उमर सिद्धिकी, केशव सतवे, शुभम जाधव, आदर्श मिस्किन, अनिकेत खामकर, रोहन काळे.

त्याचबरोबर भाऊ म्हात्रे, स्मिता गांवकर, अश्विन शहा, विठ्ठल पवार, राजेंद्र सूर्यवंशी, कृष्णा भटकळ, प्रकाश आयरे, लक्ष्मण भोसले, किशोर गावकर, छोटू सावंत, नंदकिशोर बिरवटकर, सुरेश काळे, सुहास तायडे, अशोक जाधव, आनंद रणखांबे, स्वाती शिंदे, भरत राऊत, भरत पिसाळ, राजेश दाभोळकर, एकनाथ सावंत, सदा परब, महादेव देवळे, स्नेहल जाधव, अर्चना मोरे, मारीअम्मल मुत्तू तेवर, अनंत नर, वंदना शिंदे, रमाकांत रहाटे, परशुराम (छोटू) देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ खताते, अप्पा चव्हाण, राजेश वर्तक. उपस्थित होते.

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या 93 वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन शनिवारी राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळ्य़ाला अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई, रवींद्र वायकर, शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे, उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, रवींद्र मिर्लेकर, विजय कदम, विभागप्रमुख महेश सावंत आदी उपस्थित होते.