प्राचार्य राम शेवाळकर यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई शेवाळकर यांचे निधन

प्राचार्य राम शेवाळकर यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई शेवाळकर यांचे आज अल्पशा आजाराने सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी डॉ. माहूरकर यांच्या रूग्णालयात दुःखद निधन झाले.

विजयाताई शेवाळकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.