Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3015 लेख 0 प्रतिक्रिया

आपलीच कबड्डी, आपलेच जेतेपद ! आठव्यांदा आशियाई कबड्डीत हिंदुस्थानची बाजी

कबड्डी आपली आहे आणि इथे आपलीच चालते, हे पुन्हा एकदा हिंदुस्थानी पुरुष संघाने आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतही दाखवून दिले. त्यांनी कबड्डीतील आपला एकमेव कट्टर...

राहुलने स्थानिक स्पर्धेत खेळावे

के.एल. राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावे, असा सल्ला माजी फिरकीवीर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी दिला आहे. सध्या राहुल बंगळुरूच्या एनसीएमध्ये फिटनेसचा सराव...

हिंदुस्थानविरुद्ध हरलो तरी चालेल

हिंदुस्थानविरुद्धचा सामना नेहमीच आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. यंदाही हिंदुस्थानविरुद्ध हरलो तरी चालेल, पण वर्ल्ड कप जिंकणे, हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान...

आता अंबाती रायुडूची राजकारणात बॅटिंग

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील विश्वासू म्हणून ओळख असलेला अंबाती रायुडू आता आयपीएलनंतर नव्या इनिंगसाठी सज्ज होताना दिसत आहे. तो लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात उडी घेणार...

पतीसह मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा विनयभंग, दुचाकीस्वार तिघा आरोपींविरूद्ध गुन्हा

नववर्षांचे स्वागत केल्यानंतर रात्री उशिरा पतीसह मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महिलेच्या पाठीत मारून तिचा विनयभंग केल्याची घटना 31 डिसेंबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास खैरेवाडी परिसरात...

तीस वर्षांपूर्वी प्रेयसीसोबत घडला अपघात, तेव्हापासून व्हिलचेअरवर घेऊन फिरतो प्रियकर

प्रेम करणं फार सोपी गोष्ट आहे, पण ते शेवटपर्यंत टिकवण्यासाठी वाटेल त्या अडचणींचा सामना करुन ते निभावणारे फार कमी असतात. याचे एक उदाहरण म्हणजे...

रत्नागिरीत 3 जानेवारीपासून कीर्तनसंध्या, उलगडणार राजपुतांचा इतिहास

रत्नागिरीत 3 ते 7 जानेवारी या कालावधीत कीर्तनसंध्या रंगणार असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यावर्षी राजपुतांचा इतिहास उलगडणार आहेत.रत्नागिरीत आठवडा बाजार येथील स्व.प्रमोद महाजन...

लातुरात जखमी झालेल्या व्यक्तीस चाकुने वार करून लुटले, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

दुचाकीवरुन पडल्यानंतर मदत करून दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने तीन युवकांनी जखमी व्यक्तीस लुटले. त्याच्यावर चाकुने वार केला. रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळून गेले. या...

कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर ट्विटरच्या कार्यालयात दुर्गंधी -अस्वच्छता, टॉयलेट पेपर घरुन आणावे लागत आहेत

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा कारभार हाती घेतल्यानंतर बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. मस्क यांनी सफाई कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर आता एलन मस्क यांच्या कार्यालयातील...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 40जण गंभीर जखमी

केरळमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची बसचा अपघात झाला आहे. स्टडी टूरवरुन परतत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली.अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 40 विद्यार्थी...

अंतराळातही नव्या वर्षाचा जल्लोष, शून्य ग्रॅव्हिटीमध्ये केली आतिशबाजी

सगळीकडे नव्या वर्षाची धूमधाम सुरु असताना चक्क अंतराळातही अनोख्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. सध्या अंतराळातील या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

हातात कुऱ्हाड, तोंडात सिगारेट आणि रक्ताने माखलेला शर्ट, रणबीरच्या सिनेमाचा फर्स्ट लूक आला...

अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित 'अॅनिमल' सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नववर्षाच्या मध्यरात्री 'अ‍ॅनिमल'चे दमदार फर्स्ट लूक पोस्टर इस्टाग्रामवरुन शेअर करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये...

दिल्लीत ग्रेटर कैलाश येथील नर्सिंग होमला आग, दोघांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथील एका नर्सिंग होमला आग लागली आहे. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर...

आजपासून आरटीपीसीआऱ बंधनकारक, ‘या’ सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केल्याने अख्ख्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सगळे देश सतर्क झाले आहेत हे लक्षात घेऊन हिंदुस्थान सरकारनेही...

साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 1 जानेवारी ते शनिवार 7 जानेवारी 2022

>>नीलिमा प्रधान मेष - कार्याला योग्य दिशेने न्याल नवीन वर्षात तुमच्या कार्याला योग्य दिशेने नेता येईल. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध न्येपच्युन लाभयोग. अनुभवांचा, बुद्धिमत्तेचा उपयोग झाल्याचे...

लेन्स आय – काझीरंगा म्हणजे रंगांची उधळण

>>ऋता कळमणकर जागतिक वारसा स्थानात ज्याचा समावेश होतो असे आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंडय़ासाठी तर प्रसिद्ध आहेच, त्याचप्रमाणे पाणम्हशी येथे मोठय़ा संख्येने आहेत....

साय-फाय – 2023 चाहूल नव्या तंत्रज्ञानाची

>> प्रसाद ताम्हनकर 2022 हे वर्ष जवळपास सर्वच उद्योगांसाठी मोठय़ा चढ उताराचे गेले. ह्या काळात तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठया प्रमाणावर वाढला. विविध कामांसाठी लोक...

कवडसे – नवी पालवी नवा ऋतू…

>> महेंद्र पाटील ऋतू येतात आणि जातात. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी नवं देऊन जातो. कधी सुख देतो तर कधी दुःख. काही आठवणी देऊन जातो तर...

शिरीषायन – गतसालचा गोड गुलदस्ता!

>> शिरीष कणेकर हेही वर्ष सरलं. म्हणजे बावीस साली जगातून प्रस्थान नव्हतं तर. याव्यतिरिक्त काही चांगली गोष्ट घडली का? पटकन आठवत तरी नाही. नाही म्हणायला ऑगस्टमध्ये...

निमित्त – स्वागत नववर्षारंभाचे

>> विनिता शाह मावळतीचे एक पर्व संपून उगवतीचे नवे पर्व सुरू होणे ही निसर्गात अखंडितपणाने चालणारी प्रक्रिया, पण तरीही कालगणनेनुसार येणाऱ्या वर्षारंभाचे स्वागत जगभरात केले...

आरोग्य – नवीन वर्षाचे स्वागत; आरोग्याची काळजी

>>  डॉ. छाया वजा मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आपल्या देशात त्याचा...

अभिप्राय – रोचक आणि उत्कंठावर्धक

>> प्रा. सुजाता राऊत लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखे असते. त्यातून चांगल्या विचारांची मूर्ती घडवायची असेल तर लिखित, मौखिक साहित्याचे चांगले संस्कार त्यावर घडवावे लागतात....

सेलेब्रिटी चॉइस – भाषासौंदर्याची मुशाफिरी

>> दिग्पाल लांजेकर गोनीदा ज्यांना आपण आप्पा म्हणून ओळखतो ते मराठी साहित्यातील एक मोठं शिखर आहे. त्यांचं साहित्य वाचताना आपण त्यात हरवून जातो. त्यांच्या साहित्यातील...

आशियाचा स्थापत्य वारसा – हिंदुस्थानचा आशियातील सांस्कृतिक वारसा

>> डॉ. मंजिरी भालेराव हिंदुस्थानी संस्कृतीने प्रभावित झालेल्या देशांमधले साहित्य हे रामायण, महाभारत, हरिवंश, पुराणे, जातककथा इ. ग्रंथांवर आधारित आहे. तेथील कायदे आणि राजनीती हे...

परीक्षण – सखोल अभ्यासलेले ग्रंथ

>> दिलीप गडकरी लेखिका दीपा देशमुख यांनी धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र्, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, गणित अशा अनेक ज्ञानशाखांमधल्या महत्त्वाच्या पन्नास पुस्तकांविषयी सखोल अभ्यास करून...

पश्चिमरंग – डेब्युसीचा चिल्ड्रेन कॉर्नर

>> दुष्यंत पाटील पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासात आधुनिक कालखंडातल्या संगीताची सुरुवात डेब्युसीच्या रचनांनी होते. प्रचलित संगीतापेक्षा वेगळं असं काहीतरी रचण्याची सुरुवात डेब्युसीनंच केली. पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासात आधुनिक...

संचित – शतायुषी गायक-नायक

>> दिलीप जोशी मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते यांची आज 114 वी जयंती. मी त्यांना भेटलो ते शंभर वर्षांचे असताना. त्या वेळी या नटश्रेष्ठाची मुलाखत...

सिनेमा – उम्मीद पे दुनिया कायम है…

>> प्रा. अनिल कवठेकर जीवनाच्या प्रवासात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या समस्येच्या अंधारगर्तेत गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतो. अशा वेळी त्याला कुठून तरी आशेचा प्रकाश प्राप्त होणं गरजेचं...

ललित – सुरमणी कमलाकरराव!

>> मंगेश उदगीरकर आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई...

साहित्यजगत – असावे सादर

>>रविप्रकाश कुलकर्णी नित्य दिवस हा नवानवा हे कविवचन वा सुभाषित नसून ती वस्तुस्थिती आहे, पण आजूबाजूच्या वातावरणाने आपलं मन खिन्न होत असतं आणि त्यावर मात...

संबंधित बातम्या