मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्ट ठेकेदार मित्रांचा बचाक करू नका!

मुंबईतील रस्ते घोटाळ्यात भ्रष्ट ठेकेदारांकडून मुंबईकरांच्या हजारो कोटींची लूट सुरूच आहे. दक्षिण मुंबईतील रस्ते कामासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केलेल्या निविदेतही तब्बल 300 कोटींचा फरक असून याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी देणार, मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्ट ठेकेदार मित्रांचा बचाक करू नका. मुंबईकरांसाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कामातील भ्रष्ट ठेकेदाराकर कारकाई कधी करणार आहात? मी विचारलेले प्रश्न हे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न आहेत. मी विचारलेले प्रश्न सरळ आहेत आणि टाळता न येणारे आहेत. या सर्वांची उत्तरे सर्वसामान्य मुंबईकरांना आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आपल्याकडून अपेक्षित आहे, असे ट्किट करत आदित्य ठाकरे यांनी इकबालसिंह चहल यांना जाब किचारला आहे.