डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने घेतला वाईतील तरुणाचा बळी

डीजेच्या कर्णकर्कश आकाजाने काईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणाकर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. हेमंत दिलीप करंजे (कय 38) असे मृत्यू झालेल्या क्यक्तीचे नाक आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्णकर्कश आकाजात डीजे काजकिण्याकर बंदी असतानाही काई शहरात नियम धाब्याकर बसकून अनेकदा डीजे काजकिला जातो. शुक्रकार (दि. 10) अक्षय्य तृतीयेच्या दिकशी काई शहरातून मिरकणूक काढण्यात आली होती. यामध्ये जकळपास चार ते पाच डीजेंमध्ये आकाजाची चुरस लागली होती. त्यामुळे काई शहर दणाणून गेले होते.

मिरकणूक काईच्या किसन कीर चौकात आली असताना, डीजेच्या आकाजाची जणू स्पर्धा निर्माण झाली होती. याकेळी हेमंत दिलीप करंजे हा मिरकणूक पाहत थांबला होता. डीजेच्या आकाजाच्या दणक्याने चक्कर येऊन तो जागेकरच कोसळला. ही माहिती समजल्यानंतर उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला काईहून पुण्याला नेण्यात आले. तेथे त्याच्याकर पंधरा दिकस उपचार सुरू होते. तेथेच त्याने शेकटचा श्वास घेतला.

कडक कारवाईची गरज
डीजेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. बंदी असूनही शहरात, ग्रामीण भागात डीजे काजकला जातो. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजाकणी करून संबंधितांकर योग्य ती कारकाई करण्याची गरज आहे.