Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

अल्पवयीन तरुणाच्या हत्येमुळे फ्रान्समध्ये जाळपोळ व हिंसाचार, परिस्थिती नियंत्रणाबाहेर

फ्रान्सची राजधानी पॅरिससह संपूर्ण देशात गेल्या तीन दिवसांपासून हिंसाचार उफाळून आला आहे. यामुळे पॅरिस आणि लिलीमधील परिस्थिती बिघडली आहे. येथे उसळलेली दंगल नियंत्रणाबाहेर गेली...

भ्रष्टाचारातून निर्माण झाल्याने समृद्धी महामार्ग हा ‘शापित’ महामार्ग झाला आहे- संजय राऊत

बुलढाणा येथे बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या विषयी आमच्या मनात संवेदना आहेत. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र समृद्धी महामार्ग हा...

गुजरातमधील गावात महिलेच्या अंतर्वस्त्रांवरून हाणामारी, 10 जण जखमी

गुजरातमधील अहमदाबादच्या धंधुका तालुक्यातील एका गावात महिलेच्या अंतर्वस्त्रांवरून झालेल्या हाणामारीत 10 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीने शेजारच्या महिलेचे अंतर्वस्त्र चोरले. हे...

फ्रान्समधील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय दंगलखोरांनी जाळले, ज्ञानाच्या खजिन्याची राखरांगोळी

पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यापासून फ्रान्स पेटले आहे. फ्रान्समधील परिस्थिती आता अनियंत्रित झाली असून आंदोलकांनी फ्रान्समधील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय जाळले आहे. शुक्रवारी...

माहीम स्थानकात प्रवाशांना पायऱ्या चढण्याचे नो टेन्शन!

माहीम स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जिन्याच्या पायऱ्या चढण्याचे टेन्शन असणार नाही. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी)ने माहीम स्थानकात उत्तरेकडील बाजूला लाखो रुपये खर्चून...

आठवड्यात पंधरवड्याला पुरणारे पाणी जमा, चार दिवसांत पाणीसाठा 7 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे सातही तलावांत मिळून 157412 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे आठवडय़ापूर्वी 7 टक्क्यांवर...

नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग, परिसरात धुराचे लोट

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे. या घटनेत 10 ते 20 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. ज्यावेळेस ही...

जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी अनुयायांची गर्दी

पेरणे फाटा येथे जयस्तंभ अभिवादनासाठी रविवारी अनुयायांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. हा जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

पोहेगाव जांभूळ नाळा नदी पात्रात आढळला इसमाचा मृतदेह

कोपरगाव संगमनेर मार्गावरील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पोहेगाव जांभूळ नाळा नदी पात्रात रविवारी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी गोणीत...

लातुरात शासकीय वसतीगृहातून अल्पवयीन मुलीस पळवले

लातूर येथे शहरातील शासकीय विद्या महिला वसतीगृहातून अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसतीगृहाच्या सेवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

सुधरा.. नाहीतर पोलीस ठाणे जाळून टाकेन! भाजप आमदाराची पोलिसांना उघड धमकी

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार स्वपन मजुमदार यांनी शनिवारी त्यांच्या बनगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाणे जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे....

जखम हृदयावर आहे, ही तीन वर्षे कायमची लक्षात राहतील!- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनाच्यावेळी विनयभंग...

बेरोजगारी व बलात्काराच्या प्रलंबित प्रकरणांचं काय? उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना सवाल

आपल्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी मॉडेल उर्फी जावेद आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ...

संभाजीनगर येथे राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भाऊसाहेब तरमळे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात...

उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती युवा उद्योजक पुरस्कार

युवा उद्योजक रवींद्र मर्ये यांना एकता कल्चरल अकादमी, मुंबईच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 जानेवारी रोजी गिरगाव साहित्य संघात...

मेट्रो-3च्या आरे-बीकेसी टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात, तरीही गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गाच्या आरे-बीकेसी पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) ट्रेनच्या नियमित चाचण्या होत आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रोचा...

गाडी हळू चालवत जा! शिखर धवनने ऋषभ पंतला दिला होता मोलाचा सल्ला

शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऋषभ पंतच्या गाडीला दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. या भीषण अपघातातून ऋषभ पंत थोडक्यात बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ऋषभच्या कारच्या...

विमानतळाच्या ‘फनेल झोन’ इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे विमानतळाच्या ‘फनेल झोन’मधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. ‘फनेल झोन’मधील 400 हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र...

मिंधे सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा, प्रतिक्विंटल मिळणार फक्त 375 रुपये बोनस

राज्यातील मिंधे सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपये हेक्टरी बोनस जाहीर करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्षात प्रतिक्विंटल...

नागपूर येथील संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मुख्यालय परिसरात सुरक्षा...

माझ्यावर आरोप हे भाजपचे घाणेरडे राजकारण, अब्रुनुकसानीचा दावा करणार- वरुण सरदेसाई

नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमत्र्यांसह 6 मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी समोर आणूनदेखील कोणतीही कारवाई झाली नाही. स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी विरोधकांवर आरोप करण्याचे नीच आणि घाणेरडे राजकारण भाजपकडून...

माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन

कॅथेलिक चर्चचे माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप बेनेडिक्ट यांनी आठ...

राजस्थानमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हनुमानगडच्या मेगा हायवेवरील बिस्रासर गावाजवळ...

विरोधी पक्ष मजबुतीने उभे राहिले तर भाजपला 2024 जिंकणे कठीण, राहुल गांधी यांची ठाम...

जनतेसमोर पर्यायी दृष्टिकोन घेऊन सर्व विरोधी पक्ष ठामपणे उभे राहिले तर 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणे भाजपला अत्यंत कठीण जाईल. देशामध्ये सर्वत्र हाच अंडरकरंट...

रेल्वे प्रवाशांच्या नववर्षाची सुरुवात मेगाब्लॉकने, मध्य रेल्वेवर रविवारी माटुंगा-मुलुंड आणि वाशी-पनवेलदरम्यान ब्लॉक

मुंबईकरांची नवीन वर्षाची सुरुवात मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकने होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मध्य रेल्वेने रविवार वर्षाचा पहिला दिवस अतानाही आपल्या नियमित देखभाल-दुरुस्तीबरोबरच तांत्रिक कामासाठी...

शाई आणि लेखक

संजय मोने नवीन वर्ष सुरू होतं जानेवारी 1 ला. या वर्षी 1 जानेवारी 2023, पण येणाऱ्या पुढच्या वर्षात काय करायचं याचे बेत अत्यंत आग्रहाने, पोटतिडकीने,...

रोखठोक- नव्या वर्षात देश भयमुक्त होवो!

मावळत्या वर्षाने काय दिले, हा प्रश्न नेहमीचाच आहे. भयाच्या सावटाखाली सगळेच जगत आहेत. लोकशाहीचे काही खरे नाही ही भावना दुःखद आहे. फक्त सत्तेचेच राजकारण...

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीस पथके तैनात

चंद्रपुरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातील विविध भागात महामार्ग व शहरात ड्रंक अँड...

भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याजवळ मृतदेह सापडल्याने खळबळ

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या साताऱ्यातील बंद असलेल्या बंगल्याजवळ मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सातारा तालुक्यातील वाढे येथे नलावडे यांचे निवासस्थान आहे....

मला बदनाम करण्यासाठी भाजपने 5-6 हजार कोटी रुपये खर्च केले- राहुल गांधी

भाजपचे लोक जितके जास्त हल्ले करतील, मला तितकी सुधारण्याची संधी मिळते. त्यांनी आमच्यावर जरा अधिक आक्रमकपणे हल्ला चढवावा. कारण त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला आणि...

संबंधित बातम्या