Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईतील चोरीच्या मोटरसायकली नाशिकला

शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकली नाशिकला नेऊन विकी करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कलीम कुरेशी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या 9 मोटारसायकली जप्त...

विमानाच्या शिडीवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू

विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद आहेत का, याची तपासणी करण्यास गेलेला सुरक्षा अधिकारी शिडीवरून पडून मृत्युमुखी पडल्याची घटना लोहगाव विमानतळावर घडली. सुरक्षेची योग्य...

गोरेगाव चेकनाका येथे बेस्ट बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पावसामुळे गोरेगाव चेकनाका येथे शनिवारी मध्यरात्री एक विचित्र अपघात झाला. यात ब्रेक मारून थांबवल्यानंतरही बेस्ट घसरत रिक्षाला धडकली. यात रिक्षातील दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला,...

दिवसा चालक, रात्री करायचा चोऱ्या

दिवसा खासगी वाहन चालवून रात्री वाहनाचे स्पेअरपार्ट चोरणाऱया एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मोहसीन शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून काही गाडय़ांचे पार्ट्स पोलिसांनी...

धारावीत घराचा भाग कोसळला; तिघे जखमी

मुंबईत पावसाची सुरुवात झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरू असून शनिवारी रात्री धारावी येथील एकमजली घराचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तिघे जण जखमी झाले, अशी माहिती...

सात रुपये जास्त सापडल्याने कंडक्टरला कामावरून काढले, आठ वर्षांनंतर कामावर घेण्याचे न्यायालयाचे आदेश

सरकारी कर्मचाऱयांना आपण हजारो, लाखो आणि कोटय़वधी रुपयांची लाच घेताना पाहिले आहे. मात्र, तामिळनाडूत एका बस कंडक्टरकडे केवळ 7 रुपये जास्त आढळून आल्याने नोकरी...

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, दुभाजकावर कार धडकून दांपत्यासह मुलगा ठार

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खासगी बसचा अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा समृद्धी महामार्गावर कोपरगावात अपघात होऊन आई-वडिलांसह...

‘पीएफआय’प्रकरणी ‘एनआयए’ व ‘एटीएस’ची छापेमारी, बिहारच्या दरभंगा येथून संशयित अटकेत

पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाप्रकरणी (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बिहारमध्ये छापेमारी केली. यामध्ये दरभंगा व पाटणा येथे केलेल्या छापेमारीत एका...

पुराची भीती; चिपळूणमधील 455 कुटुंबांना स्थलांतरीत करणार, नोटिसा आल्याने गावकरी हादरले

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारी जीवितहानी व अन्य स्वरूपाचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चिपळूण तालुक्यातील...

“शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याने भाजपने नवीन टेकू घेतला”, संजय राऊतांचे टीकास्त्र

"हा काही भूकंप आहे असं मी मानत नाही. काही गोष्टी घडणार होत्या त्या घडलेल्या आहेत. अजित पवार आणि 9 जणांनी शपथ घेतली त्यावरून असे...

राष्ट्रवादीत फूट! 9 जणांना मंत्रिपदाची शपथ; अजित पवार उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून अजित पवार हे भाजप आणि मिंधे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे....

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! अजित पवार राजभवनात दाखल

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी अजित पवार 30 ते 40 आमदारांसह राजभवनात दाखल...

पाटणा आणि दरभंगा येथे NIA आणि ATSचे छापे, ISI शी संबंधित एकाला अटक

बिहारमधील दरभंगा आणि पाटणामध्ये पीएफआय कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर एनआयए आणि एटीएस संयुक्त छापे टाकत आहेत. शनिवारी रात्रीपासून ही छापेमारी सुरु आहे. याप्रकरणी बहेरा पोलीस ठाण्याच्या...

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, तीन दिवस चालणार उत्सव

शिर्डीत साईबाबांच्या हयाती पासून सुरू झालेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला...

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! जुनागड व जामनगर येथे पूर स्थिती, 11 जणांचा मृत्यू

मान्सूनने संपूर्ण देशात हजेरी लावली असून दक्षिण ते उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे महापूराची परिस्थिती निर्माण झाली...

गोरेगावमध्ये बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

पोईसर आगारातून घाटकोपर आगाराकडे जाणाऱ्या दोन बेस्ट बसेस आणि ऑटोरिक्षाच्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या गोरेगाव चेक नाका पुलावर ही...

सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये? संजय राऊतांचा सवाल

"समृद्धी महामार्गावर एका बस अपघातात 26 लोकांचा मृत्यू झाला, म्हणून तुम्ही बसच्या चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र त्यावर आत्तापर्यंत अनेक खासगी गाड्यांचे अपघात झाले....

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असलेले कोल्हेबोरगाव येथील रहिवासी व नांदेड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार (वय 72) यांचे...

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून हिंसाचार सुरूच आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामध्ये एका टीएमसीच्या कार्यकर्त्याची डोक्यात गोळ्या...

सांगली मध्यवर्ती बँकेचा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गेली जवळपास चार ते...

युवा उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, आरोपींनी कर्नाटकातील वकिलाची केली नियुक्ती

उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्यानंतर गडहिंग्लज शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. आत्महत्येपूर्वी संतोष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत चौघांची नावे होती. त्यापैकी...

मिथक शिल्पांचे देखणेपण

आशुतोष बापट / वारसा वैभव प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून...

पाऊस सृजनसखा

लता गुठे / अनुबंध प्रत्येक वयात भेटलेला पाऊस हा वेगळाच असतो. प्रत्येक वेळी नव्याने भेटल्याचा आनंद अवर्णनीयच. ती प्रत्येक भेट कवितेतून, शब्दांच्या माध्यमातून पांढऱया फट्ट...

कमाल ऊर्जेचा धमाल धिंगाणा…!

राज चिंचणकर / रंगनाट्य वर्तमान स्थितीचे अवलोकन करीत सर्वसामान्य रसिकांना काय हवे याची जाण ठेवत कम्माल धमाल करणारे आणि मनमुराद हसवणारे नाटक... नाटय़ रसिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने...

स्वमग्नता आणि सामाजिक भान

आशिष बनसोडे / उमेद स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम. एका दृष्टीने हे अदृश्य अपंगत्वच आहे. सगळ्याच बाबतीत कमी गती असणाऱया, अशी समस्या असलेल्या स्वमग्न व्यक्ती, त्यांचे पालक...

पावसाळी आजारांपासून सावध रहा

> डॉ. सम्राट शाह पावसाळय़ामध्ये पाणी सहसा अस्वच्छ असते. साचलेले घाणेरडे पाणी अनेक जीवजंतूंच्या प्रजननास उपयुक्त ठरते. या जिवाणूंमुळे जलजन्य आजार पसरतात. पावसाळय़ात पाण्यामुळे होणारे आजार...

बहुगुणी पण दुर्लक्षित

अभय मिरजकर / निसर्गमैत्र अनेक उपयोग असणारा आणि महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा पळस सध्या दुर्लक्षित होत आहे. एकेकाळी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून देणारा पळस आधुनिकतेच्या...

कोल्हापूरात पावसाचा जोर; पाणीसाठय़ात वाढ

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दुपारनंतर काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळला. धरण पाणलोटक्षेत्रातही धुवाँधार पाऊस...

विरोध करणारे सत्तेतून दूर झाल्यावर नगर जिल्हा विभाजन मार्गी लागेल, आमदार राम शिंदे यांचा...

नगर जिह्याचे विभाजन करायचे नाही, असे ज्यांच्या मनात आहे ‘ते’ सत्तेतून दूर झाल्यावरच विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येऊन मार्गी लागेल, असा टोला भाजपचे आमदार प्रा....

घरफोडीतील सराईत आरोपींकडून, 1 लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

लातूर येथे घरफोडीतील सराईत आरोपींकडून पोलिसांनी एक लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 22 जून...

संबंधित बातम्या