Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

बोरघाटात शिवनेरी बस ट्रकला धडकली, अपघात सहा जण जखमी

खालापूर येथे बोरघाटात बुधवारी पहाटे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसला अपघात झाला आहे. खोपोली बायपास जवळ शिवनेरी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात...

मुख्यमंत्री तडकाफडकी नागपूरहून मुंबईला आले, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाही

हिंदुस्थानच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी विदर्भ दौऱ्यावर असून आज त्या गडचिरोलीत येणार आहेत. मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती मुर्मू यांचं नागपूर...

जालन्यात मतिमंद बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, संतप्त जमावाने माथेफिरूला बेदम चोपले

जालना शहरातील जुना जालना भागातील कसबा परिसरात असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरात एक 70 वर्षीय वृद्ध महिला सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आरतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या...

आग्रा येथे कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. काल रात्री उशिरा खेरागड येथे कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात...

माणसाने बकरा कापला, बकऱ्याच्या डोळ्याने माणूस मेला; विचित्र घटनेची सर्वदूर चर्चा

छत्तीसगडमध्ये माणसाने आधी बकरीला मारले आणि नंतर बकरीच्या डोळ्याने माणसाला मारल्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगडमधील एका 50 वर्षीय व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर...

ट्रेसा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक ‘व्ही0.1’ चे अनावरण

सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केल्यानंतर इलेक्ट्रिक कार्स, स्कूटर, ई- बाईक मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यात आल्या. यात बहुतांश हिंदुस्थानी कंपन्यांचा समावेश आहे. व्यावसायिक...

झाशी येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूमला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील झाशी येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यावेळी शेजारील दोन शोरूमही आगीच्या भक्षस्थानी आली. ही...

गद्दार उपाशीच! एक भाकरी ऐवजी अर्धी भाकरी मिळाल्याची भरत गोगावलेंची खंत

मंत्रिपदाचे गाजर दाखवून शिवसेनेतून मिंध्यांना फोडण्यात आले. मात्र सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही मंत्री मंडळ विस्तार न झाल्यामुळे मिंधे अद्याप उपाशीच असल्याचे दिसून येत...

अमेरिकेतील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांचा हल्ला, जाळपोळ करण्याचा प्रयत्न

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाला खलिस्तान समर्थकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक प्रशासनाने तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे ही आग तातडीने आटोक्यात आली....

सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट सारखी भाजपची कार्यपद्धती, संजय राऊतांची टीका

"शिवसेनेतून फुटलेल्या लोकांचा शिवसेना नावावर आणि चिन्हावर दावा करण्याचा विचार नव्हता, नाव आणि चिन्ह चोरण्याचं डोकं दिल्लीच्या भाजपवाल्यांचं आहे. कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना आणि...

अजय देवगणने मुंबईत खरेदी केले 45 कोटींचे आलिशान ऑफिस

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण अभिनयासोबतच त्याच्या व्यवसायावर देखील लक्ष केंद्रित करत असतो. अजय देवगणची गणना अशा स्टार्समध्ये केली जाते ज्याच्याकडे मुंबई आणि मुंबईबाहेरही अनेक...

स्मशान देता का कुणी स्मशान… माळशिरसमधील लिंगायत समाजाला स्मशानभूमीच नाही

‘नटसम्राट’मधील नायकाची घरासाठी होत असलेली परवड व आयुष्याची दशा ‘घर देता का कोणी घर’ या संवादातून जगासमोर आली. मात्र, माळशिरस येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी...

राधानगरीत जि.प.च्या शाळांत शिक्षकांची 130 पदे रिक्त

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची 130 पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पहिली ते सातवी तसेच क्वचित ठिकाणी आठवीचा...

नेवासा तालुक्यात महावितरणचा सावळा गोंधळ, आमदार शंकरराव गडाखांचा आंदोलनाचा इशारा

नेवासा तालुक्याच्या बहुतांश भागात वीज वितरणात मोठय़ा प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झालेला असून, महावितरण प्रशासनाकडून त्यात सुधारणा करण्याऐवजी कानाडोळा करण्यात येत आहे. महावितरण प्रशासनाला...

गोलमाल, नमकहलाल फेम अभिनेते हरीश मेगन यांचे निधन

गोलमाल, नमक हलाल, इनकार फेम ज्येष्ठ अभिनेते हरीश मेगन (76) यांचे निधन झाले आहे. सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोशिएशनने (सिंटा) ट्विटरवर पोस्ट करत ही...

एकनाथ कदम यांचे निधन

‘सामना’चे माजी छायाचित्रकार एकनाथ कदम यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार...

काँग्रेस करणार विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात यांची माहिती; विधानसभा अध्यक्षांना देणार पत्र

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. आता या पदावर...

अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवा राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणाऱया 9 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. तसे...

कोणत्याच फुटीरगटाला पक्षावर दावा करता येत नाही! अजित पवारांच्या गटापुढे केवळ विलीनीकरणाचा पर्याय

एखाद्या पक्षाचा विधानसभेतला एक गट फुटून आम्ही पक्ष असल्याचे सांगत असेल तर त्याला संवैधानिक मान्यता देता येणार नाही, असे महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर बोलताना सरन्यायाधीश धनंजय...

परराष्ट्रमंत्री म्हणतात, पेट्रोलच्या किमती वाढल्या नाहीत

एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत तर महागाईदेखील वाढलेली आहे. असे असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पेट्रोल, डिझेलच्या किमतींसह खाद्य तेलांच्या किमतीही...

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

दिल्ली उच्च न्यायालयाने दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे....

इस्रायलचा पॅलेस्टाईनवर एअर स्ट्राईक, 10 हल्ल्यांमध्ये आठ जणांचा मृत्यू

इस्रायली सुरक्षा दलांनी जेनिन या वेस्ट बँक शहरातील शरणार्थी शिबिरांवर आणि पॅलेस्टाईनमधील काही ठिकाणांवर मध्यरात्री हवाई हल्ले केले आहेत. रात्रभर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार...

बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी सराईत टोळी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई; दोघांना पाथर्डीतून केली अटक

शहरातील पुणे बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पाथर्डी शहरातून अटक केली. रोहन...

तारीख, वेळ अन् ठिकाणही ठरलं! अजित पवार-शरद पवार येणार आमनेसामने

अजित पवार यांनी रविवारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज राष्ट्र्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कराड दौऱ्यावर गेले असून सकाळपासूनच...

पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उसळलेल्या हिंसाचारात भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. सबांगनंतर सोमवारी पुरुलियामध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. पंचायत निवडणुकीपूर्वी राज्यातील...

लॉर्ड्स कसोटीत गोंधळ, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर MCCच्या सदस्यांशी भिडले

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस 2023च्या दुसऱ्या कसोटीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. बेन स्टोक्सच्या धडाकेबाज खेळीव्यतिरिक्त, जॉनी बेअरस्टोचा धावबाद आणि...

चाक तुटले तरी 35 किलोमीटर धावली पवन एक्स्प्रेस, बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला

बिहारच्या वैशाली येथील सोनपूर विभागातील हाजीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला आहे. कारण पवन एक्सप्रेस तुटलेल्या चाकावर सुमारे 35 किमी धावली. या तुटलेल्या चाकाचा...

अपघातग्रस्तांच्या चिता जळताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा घेणे हे निर्घृण राजकारण, संजय राऊत बरसले

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या कालच्या राजभवनातील शपथविधी सोहळ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात...

Manipur Voilence: बिष्णुपूरात चौघांची हत्या, मणिपूरमध्ये दोन महिन्यांनंतर राष्ट्रीय महामार्ग खुला

मणिपूरमधील हिंसाचार अद्याप थांबला नसून रविवारी झालेल्या चकमकीत तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून एकाचा शिरच्छेद करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांनंतर...

खोटे गोल्ड कॉइन देऊन करायचा सोने खरेदी

खोटे गोल्ड कॉइन देऊन एका प्रसिद्ध ज्वेलर्सची 54 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. बिनीत सोनी असे त्याचे नाव आहे. यापूर्वी...

संबंधित बातम्या