राहुल गांधी भाजी मंडईत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या आझादपूर मंडईत विक्रेत्यांशी चर्चा केली. भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर भाजीपाला आणि फळांच्या वाढत्या किमतींबाबत राहुल यांनी लोकांशीही संवाद साधला.