भाजप आणि काँग्रेस नेत्यांना नोटीस

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार कंगना रणौत यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने अनुक्रमे भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेट यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे.

n द्रमुकचे खासदार दयानिधी मारन, ए. राजा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.