हिंदुस्थानी तरुणाचा ऑस्ट्रेलियात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या एका हिंदुस्थानी तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. सुखजिंदर सिंह संधू असे तरुणाचे नाव असून तो पंजाबच्या वैरोनंगल गावचा होता. 2018 साली तो ऑस्ट्रेलियाला कामानिमित्त गेला होता. ऑस्ट्रेलियात तो ट्रॉलीचालक म्हणून काम करत होता.