Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघ

thane lok sabha constituency

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-१४ २५ डॉ. संजीव गणेश नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

सोळावी लोकसभा २०१४-१९ २५ राजन विचारे (शिवसेना)

सतरावी लोकसभा २०१९- २५ राजन विचारे (शिवसेना)