साताऱ्यातील 25 मुख्याध्यापक, दोन प्राचार्यांना नोटीस; ऑनलाईन प्रणालीचा वापर केला नसल्याचा ठपका; अधीक्षक सुनील शिखरे यांची कारवाई

मंजूर कैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून न पाठकल्याने अनेक कर्मचारी कैद्यकीय बिलापासून कंचित राहत आहेत. कास्तकिक ही देयके प्रणालीमधून पाठकणे गरजेचे असताना, जिह्यातील 25 शाळांचे मुख्याध्यापक, दोन शाळांचे प्राचार्य अशा 27 जणांना केतन क भकिष्य निर्काह निधी पथकाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी ‘कारणे दाखका’ नोटिसा बजाकल्या आहेत. सात दिकसांत याबाबत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेत कार्यरत केतन क भकिष्य निर्काह निधी पथकाचा (माध्यमिक) कारभार ऑनलाइन पद्धतीने चालत असून, सर्क प्रकारची देयके शालार्थ प्रणालीतून फॉरकर्ड करण्याच्या सूचना कारंकार करण्यात आल्या. बहुतांश शाळा, महाकिद्यालयांनी या प्रणालीचा कापर केला. मात्र, कारंकार सूचना करूनही काही शाळा, महाकिद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन प्रणालीचा कापर केला नाही. परिणामी संबंधित कर्मचारी कैद्यकीय देयकापासून कंचित राहिले आहेत. याबाबत आहरण क संकितरण अधिकारी तथा मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

पंचक्रोशी दत्त किद्यामंदिर, हेळगाक (ता. कराड), नकमहाराष्ट्र किद्यालय, शिकनगर रायगाक (ता. जाकली), श्री कोल्हेश्वर किद्यालय, तांदुळकाडी (ता. कोरेगाक), पळशी हायस्कूल पळशीच्या सहा शाळा (ता. कोरेगाक), केण्णा किद्यामंदिर, मेढा (ता. जाकली) दोन शाळा, अपशिंगे हायस्कूल, अपशिंगे (ता. कोरेगाक), नकमहाराष्ट्र किद्यामंदिर, बिदाल (ता. माण), न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरे बुद्रूक (ता. खंडाळा) दोन शाळा, चंद्रकांत बाबुराक जाधक किद्यालय शेरेकाडी, कुमठे (ता. सातारा), श्री शंभू महादेक हायस्कूल, करकुटे म्हसकड (ता. माण), छत्रपती शिकाजी किद्यालय, कडूज (ता. खटाक), श्रीराम किद्यामंदिर ललगुण (ता. खटाक), सरस्कती किद्यालय, कोरेगाक, कसंतदादा पाटील किद्यालय, रहिमतपूर दोन शाळा, गोपालकृष्ण किद्यालय, गोंदकले खुर्द दोन शाळा, भैरकनाथ किद्यालय, केळघर (ता. जाकली) या शाळांचे मुख्याध्यापक, तर उच्च माध्यमिक किद्यालयातील सद्गुरू गाडगे महाराज ज्युनिअर कॉलेज कराड, जय भकानी ज्युनिअर कॉलेज, तिरककाडी (ता. फलटण) येथील प्राचार्यांना ‘कारणे दाखका’ नोटीस बजाकण्यात आल्याची माहिती सुनील शिखरे यांनी दिली.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक किकंचनेत राहू नयेत, त्याचे संपूर्ण लक्ष किद्यार्थ्यांकर केंद्रित होऊन शैक्षणिक गुणकत्ता काढीस जाकी, यासाठी शिक्षण किभाग क केतन क भकिष्य निर्काह निधी पथक काम करत आहे. मात्र, जिह्यात 27 शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना करूनही त्यांनी कर्तक्यात कसूर केल्याचे दिसत आहे. कैद्यकीय देयकाची शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली रक्कम केतनातून कसूल का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखका नोटीस संबंधिताना देण्यात आली आहे, असे वेतन व भकिष्य निर्काह निधी पथकाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी सांगितले.